Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे भाजपमध्ये ‘महिला वॉर’ भडकले! मॉर्फ व्हिडिओवरून दोन नगरसेविका भिडल्या; वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

by News Desk
April 29, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुणे भाजपमध्ये ‘महिला वॉर’ भडकले! मॉर्फ व्हिडिओवरून दोन नगरसेविका भिडल्या; वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक २२ च्या दोन महिला नगरसेविकांमधील वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील शीतयुद्ध आता उघड संघर्षात रूपांतरित झाले असून, एकमेकींवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

नगरसेविका अर्चना पाटील यांनी आपलीच सहकारी मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. कांबळे यांनी आपले ‘मॉर्फ केलेले’ (छेडछाड केलेले) व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवून बदनामी केल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील विधाने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पसरवून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

हा वाद केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित न राहता आता थेट राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे. अर्चना पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पोलिसात तक्रार करण्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली असून, पक्षांतर्गत वाद आता थेट सत्तेच्या सर्वोच्च केंद्रापर्यंत पोहोचल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

दुसरीकडे, मृणाल कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पलटवार केला आहे. अर्चना पाटील या केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि प्रभागातील विकासकामांत अडथळा आणण्यासाठी असे ‘पब्लिसिटी स्टंट’ करत असल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. यापूर्वीही भाजपच्या दोन नगरसेविकांमध्ये ‘टक्केवारी’वरून राडा झाला होता, त्यानंतर आता हा नवा वाद समोर आल्याने पुणे भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रुपाली चाकणकरांना दुहेरी धक्का! ‘भोंदूबाबा’ प्रकरणामुळे अध्यक्षपदाचाही राजीनामा अन् आता भावाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

-टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार सुरू! पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ नोटीस

-विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

-पुण्यात घर घेण्याचा बेस्ट चान्स! ताथवडे म्हाडा ७९२ सदनिकांची मेगा लॉटरी, नोंदणीला सुरुवात लगेच करा अर्ज

-‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी

Tags: Devendra Fadnavis
Previous Post

रुपाली चाकणकरांना दुहेरी धक्का! ‘भोंदूबाबा’ प्रकरणामुळे अध्यक्षपदाचाही राजीनामा अन् आता भावाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

Next Post

मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना दोघांना मारहाण, पुणे पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं अन् उतरवला माज

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना दोघांना मारहाण, पुणे पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं अन् उतरवला माज

मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना दोघांना मारहाण, पुणे पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं अन् उतरवला माज

Recommended

Shankar Jagtap And Ashwini Jagtap

जगताप दीर-भावजईच्या वादात लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकाची उडी; म्हणाले, ‘मीच खरा उत्तराधिकारी’

July 16, 2024
आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच

February 21, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved