Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी

by News Desk
May 17, 2024
in Lifestyle, आरोग्य
उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Health Update : राज्यात कडाक्याच्या उन्हाने सर्वांनाच हैराण केले आहे. मार्च, एप्रिलमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार केला होता. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सर्वसाधारणपणे मागच्या दशकापासून ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अनेक भागात वातावरणात थंडावा जावणते आणि पाऊस पडतो. हाच अवकाळी पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट हे आपण जाणून घेणार आहोत.

अंदाजे ३ ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये उन्हाळ्यात पडणार्‍या पावसाचा उल्लेख आहे. याचाच अर्थ प्राचीन काळापासून ग्रीष्म ऋतूमध्येसुद्धा पाऊस पडत असावा. या तापमानाच्या चढउतारामुळे अनेक जण आजारी पडतात. वातावरणातील बदलाचे अनेकांवर परिणाम होतात.

You might also like

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे अशाप्रकारे जो ऋतू सुरु आहे त्या ऋतूऐवजी भलत्याच ऋतूची लक्षणे दिसणे हा काळाचा मिथ्यायोग म्हटला जातो. मिथ्या म्हणजे चूक अर्थात ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याची अपेक्षा आहे, पावसाची नाही. असे असतानाही ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात पाऊस पडला तर ती काळाची चूक आहे, जी आरोग्यास हानिकारक आणि रोगांना आमंत्रण देणारी ठरते, असे आयुर्वेदात सांगितले जाते.

भर उन्हाळ्यामध्ये वातावरण थंड होणे किंवा पाऊस पडणे हे आपल्यासाठी पूरक नाही. असा अवकाळी पडलेला पाऊस हा वातावरणात अचानक बदल करुन विषाणूंचा फैलाव करतो. विषाणूजन्य संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्यास कारणीभूत होतो, तसाच अवकाळी पाऊस शेतीसाठीसुद्धा धोकादायक ठरतो आणि पिकाचे तसेच पर्यायाने आपले पोट भरणार्‍या शेतकर्‍याचे सुद्धा नुकसान करतो.

अपेक्षित ऋतूच्या विपरित ऋतू लक्षणे दिसणे म्हणजे मिथ्यायोग. याचे निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, असे निश्चित मत प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त करुन अशा काळामध्ये अनेक जण आजारी पडण्याचे तसेच संसर्गजन्य आजार सर्वत्र फैलावण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे अशा काळात सावधगिरीच्या सूचनाही दिल्या जातात.

महत्वाच्या बातम्या-

-संजय काकडेंच्या अडचणीत वाढ, थेट झाले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

-अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली

-Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

-पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान

-पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट

Tags: HealthrainSummer
Previous Post

संजय काकडेंच्या अडचणीत वाढ, थेट झाले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

Next Post

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल

News Desk

Related Posts

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा
Pune

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

by News Desk
April 22, 2026
Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Next Post
दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल

Recommended

Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…

Pune Hit & Run | अगरवाल पिता-पुत्राचा पाय आणखी खोलात! माजी मंत्र्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

May 22, 2024
Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार

Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार

April 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved