Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

by News Desk
April 11, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी (रेडीमिक्स काँक्रीट) प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, यामुळे प्रदूषण आणि अपघातांची मालिका सुरू आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्लांट्स तातडीने हलवावेत, अशी मागणी खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शनिवारी सिंहगड रस्त्यावरील दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजासिटी, मधुकोष सोसायटी, धायरी लेन १७-अ, फॉर्चुनर सोसायटी या परिसरातील अनधिकृत रेडीमिक्स प्लांट्सची खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्लांट्समधून होणारे अतिप्रदूषण, रेडिमिक्स वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, नियमांचे उल्लंघन अशा अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

या परिसरातील अनधिकृत सिमेंट प्लांट्समुळे हवेत सिमेंटची भुकटी मिसळून रहिवाशांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रस्त्यावर पडलेल्या सिमेंटमुळे दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत. डोळे आणि श्वसनसंस्थेवर होणारा परिणाम वाढला आहे. या भागात प्रयेजा सिटी, प्रयेजा पुरम, आर्यन रेसिडेन्सी, कल्पवृक्ष अशा अनेक सोसायट्या आहेत, ज्यात एक हजारांपेक्षा जास्त नागरिक राहतात.

या रस्त्यावरून नांदेड सिटी, मधुकोष, खडकवासला येथून वारजे-हिंजवडी-मुंबईकडे जाणारी वाहतूक प्रचंड प्रमाणात आहे. त्यात भरधाव वेगाने येणारी आरएमसीची डंपर आणि मिक्सर वाहने नेहमी फोनवर बोलत असतात आणि जोरात गाणी लावतात. यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. यापूर्वी या रस्त्यावर एका महिलेचा आरएमसी वाहनाने चिरडून मृत्यू झाला होता, तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

खासदार मेधा कुलकर्णी यांनी या सर्व गंभीर बाबींची दखल घेत महापालिका आयुक्तांना त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. अनधिकृत आरएमसी प्लांट्स बंद करून त्यांचे स्थलांतर करण्यात यावे, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिका प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

-नांदेड सिटीतील विद्या प्रतिष्ठान स्कूलमध्ये लाखोंचा आर्थिक अपहार; प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

-कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन, ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

-पासपोर्ट सेवा केंद्रामुळे होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी; सनी निम्हण यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठक संपन्न

-इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, लग्नाचं आमिष अन् १२ पानांचं पत्र लिहून व्यावसायिकानं घेतला मोठा निर्णय

Tags: Medha KulkarnipuneVadgaon khurd
Previous Post

पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

Next Post

मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

मी देवऋषी... तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

Recommended

पर्वतीत घडला इतिहास! कोसळल्या पावसातही मेळाव्याला एकवटल्या हजारो महिला, मिसेस फडणवीसांची विशेष हजेरी

August 26, 2024
संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही; केशव उपाध्येंचा काँग्रेसवर निशाणा

April 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved