Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘ससून’चा पदभार स्वीकारताच डॉ. चंद्रकांत म्हस्के ॲक्शन मोडमध्ये; हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बोलवली बैठक

by News Desk
May 30, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘ससून’चा पदभार स्वीकारताच डॉ. चंद्रकांत म्हस्के ॲक्शन मोडमध्ये; हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बोलवली बैठक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन अनेक वेगवेगळी प्रकरणं गंभीरपणे बाहेर येत आहेत. अपघातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

अशातच आत्ता बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना काल तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. आज अतिरिक्त कार्यभार स्वीकारणारे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर पाहणी करत विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

मी आज सकाळीच ससून हॉस्पिटलचा पदभार स्वीकारला आहे. हॉस्पिटलमधील वॉर्ड, ओपीडी तसेच हॉस्पिटलमधील सर्व विभागाची पाहणी करण्यात आलेली आहे. तसेच आज बी. जे. मेडिकल कॉलेजची कौन्सिलिंग देखील करण्यात येणार आहे. तसेच आज विभाग प्रमुखांची देखील बैठक घेऊन रुग्णसेवा कशी सुधारता येईल आणि येथील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण कश्या पद्धतीने देण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच जी काही घटना घडली आहे, यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल”, असे  अस यावेळी डॉ. चंद्रकांत म्हस्के म्हणाले पदभार स्विकारल्यानंतर म्हणाले आहेत.

‘ससून हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली असून सर्वांनी नियमानुसार काम करावं’ अशी सक्त ताकीद देखील यावेळी डॉ. म्हस्के यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?

-जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक; हडपसरमध्ये तीव्र आंदोलन

-‘जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर…’; सुषमा अंधारेंनी केली आव्हाडांची पाठराखण

-राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक चरणसिंह राजपूत अचणीत; होणार कारवाई?

-प्रतिक्षा संपली! येत्या २४ तासात केरळामध्ये मोसमी पावसाला होणार सुरवात; महाराष्ट्रातही लवकरच होणार आगमन

Tags: Dr. Chandrakant MhaskeSassoon Hospitalचंद्रकांत म्हस्केससून रुग्णालय
Previous Post

रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?

Next Post

अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?

Recommended

Chesta Bishnoi

मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान

December 19, 2024
‘माझी लायकी किती? आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंची दादांवर आगपाखड

March 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved