Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

प्रभाग २४ साठी आरोग्याचा भक्कम किल्ला; गणेश बिडकरांच्या नेतृत्वात कमला नेहरू रुग्णालयाचा कायापालट

by News Desk
January 9, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ganesh Bidkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहराच्या आरोग्यसेवेला नवी दिशा देणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाची सुरुवात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली आहे. १३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी केले. ही कामे पूर्ण झल्यानंतर हे रुग्णालय शहरातील आणि प्रभाग 24 मधील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा मैलाचा दगड ठरणार आहे.

प्रभाग २४ (कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम हॉस्पिटल) मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कमला नेहरू रुग्णालयाच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. या रुग्णालयाशी त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने त्यांनी नेहमीच या रुग्णालयाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी १३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात पाच अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, विस्तारीकरण, सुशोभीकरण, रुग्णांसाठी प्रतीक्षालय, उपाहारगृह तसेच ऑन-ग्रीड सोलर यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रभागातील तसेच शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे वरदान ठरणार आहे.

बिडकर यांचा कमला नेहरू रुग्णालयाशी खोलवर संबंध आहे. त्यांच्या आई नंदिनी बिडकर यांनी येथे १८ वर्षे परिचारिकेचे काम केले. लहानपणी आईच्या हात धरून ते या रुग्णालयात फिरले आहेत. त्यामुळे या वास्तूबद्दल त्यांच्या मनात विशेष आत्मीयता आहे. त्यांचे वडील स्वर्गीय मधुकर बिडकर (माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष) यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाची अनेक विकासकामे मार्गी लागली. पुढे गणेश बिडकर यांच्या नगरसेवकपदाच्या आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळातही रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.

आज रुग्णालयात सीटी स्कॅन, अँजिओग्राफी, कॅथलॅब यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच स्वर्गीय मधुकर बिडकर यांच्या स्मरणार्थ २४ तास रक्तपेढीही सुरू आहे. या सर्व विकासाचे श्रेय बिडकर कुटुंबीयांच्या दूरदृष्टीला आणि गणेश बिडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते. “कमला नेहरू रुग्णालयाशी असलेल्या ऋणानुबंधांमुळे या रुग्णालयाच्या सुधारणेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच पडतील,” अशी भावना गणेश बिडकर यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

-‘हातात कमळ, विकासाचं व्हिजन’; लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

-निवडणूक काळातही अविरत स्वच्छता, बाप्पु मानकरांच्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

-एकनाथ शिंदेंची रॅली अन् हजारो लाडक्या बहिणींची गर्दी, आबा बागुलांच्या प्रभागात घुमला शिवसेनेचा आवाज

-प्रभाग २४ अधिक सुरक्षित! गणेश बिडकरांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मजबूत सुरक्षा कवच

-महिला बचत गटासह तरुणांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळणार- आबा बागुल

Tags: Ganesh BidkarKamala Nehru Hospitalpuneकमला नेहरु रुग्णालयगणेश बीडकरपुणे
Previous Post

‘हातात कमळ, विकासाचं व्हिजन’; लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

Next Post

अजित पवारांनी मोफत बस, मेट्रोचं आश्वासन तर दिलं पण गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारताच दिली उडवाउडवीची उत्तरं

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
अजित पवारांनी मोफत बस, मेट्रोचं आश्वासन तर दिलं पण गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारताच दिली उडवाउडवीची उत्तरं

अजित पवारांनी मोफत बस, मेट्रोचं आश्वासन तर दिलं पण गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारताच दिली उडवाउडवीची उत्तरं

Recommended

Pune

चांगल्या रस्त्यांची लागणार वाट! खोदकामामुळे शहरात ५० ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता, नेमकं कारण काय?

April 26, 2025
सावधान! बारामतीच्या अनेक भागात रात्रीचे फिरतायेत ड्रोन; काय आहे नेमका प्रकार?

June 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved