Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महिला बचत गटासह तरुणांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळणार- आबा बागुल

by News Desk
January 8, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
महिला बचत गटासह तरुणांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळणार- आबा बागुल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महिला बचत गट व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीसाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारून बचतगटांसह तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधील अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी दिली.

प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमध्ये माजी उपमहापौर आबा बागुल यांना प्रचारात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अनेकांकडून पहिल्या निवडणुकीची आठवण काढताना आजही विश्वासाचं नातं कायम असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. सकाळी दुचाकी रॅली, पदयात्रा काढून मतदारांशी आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांनी संवाद साधला.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

यावेळी माध्यमांशी बोलताना आबा बागुल म्हणाले की, महिला बचत गट व तरुणांच्या रोजगारासाठी ‘शिवसेना उद्योग भवन’ची निर्मिती केली जाणार आहे.ज्याद्वारे स्थानिक महिला बचत गट, तरुण उद्योजक व स्टार्टअपसाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. उत्पादन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व विक्रीसाठी आवश्यक सुविधा यासह कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच उद्योगस्नेही कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यशाळा,आयटी, सेवा क्षेत्र, लघुउद्योग, गृहउद्योगांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ त्याचप्रमाणे कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व बाजारपेठ जोडणीसाठी मार्गदर्शन केंद्र असणार आहे. ज्यातून आर्थिक स्वावलंबनाची भक्कम पायाभरणी होणार आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना हा उद्देश असल्याचे आबा बागुल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘ज्येष्ठ नागरिक, व्यायामप्रेमींसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायाम साहित्य उपलब्ध करणार’- बाप्पू मानकर

-‘महाराष्ट्राचे आका तुम्हीच, आधी मुलाचा पराक्रम पाहा’, महेश लांडगे-अजित पवारांचा वाद पेटला

-२५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास; ‘सामान्य कार्यकर्ता’ हीच गणेश बिडकरांची खरी ओळख

-महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचा बोलबाला; अजित पवार-भाजपवर टीकेची झोड, पुणे पोलिसांची करडी नजर!

-लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

Tags: Aaba Bagulmahanagar palika electionpuneआबा बागुलपालिका निवडणूकपुणे महानगरपालिका निवडणूकसहकारनगर- पद्मावती
Previous Post

‘ज्येष्ठ नागरिक, व्यायामप्रेमींसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायाम साहित्य उपलब्ध करणार’- बाप्पू मानकर

Next Post

प्रभाग २४ अधिक सुरक्षित! गणेश बिडकरांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मजबूत सुरक्षा कवच

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
प्रभाग २४ अधिक सुरक्षित! गणेश बिडकरांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मजबूत सुरक्षा कवच

प्रभाग २४ अधिक सुरक्षित! गणेश बिडकरांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मजबूत सुरक्षा कवच

Recommended

पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’

May 25, 2024
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मिळाला बुस्टर; निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य

July 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved