Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

दोन दिवसांतच महिला नगरसेविकांच्या ‘आहों’चा रुबाब, घेऊ लागले पालिका अधिकाऱ्यांची शाळा; लगाम लागणार का?

by News Desk
January 23, 2026
in Pune, पुणे शहर
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५०% आरक्षण देण्यामागे महिलांचे सक्षमीकरण, राजकारणात सक्रिय सहभाग आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या समजावण्याचा उद्देश होता. मात्र, आरक्षित जागेवर निवडून आलेल्या महिलांचे कारभार कुटुंबातील पुरुष म्हणजे पती, भाऊ किंवा इतर हातात घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद किंवा महानगरपालिका असो, या आरक्षणाचा हेतूच हिरावला जात असल्याची टीका होत आहे.

पुणे महापालिकेत यंदा ९१ महिला सभासद निवडून आल्या आहेत, जे पुरुष सभासदांपेक्षा अधिक आहेत. विकासाला गती मिळावी, चूल-मूलच्या बंधनातून मुक्त होऊन महिलांना निर्णयक्षमता मिळावी, नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी आरक्षण देण्यात आले. मात्र, विजयी झालेल्या महिलांच्या पती किंवा कुटुंबीयच महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देऊन आरक्षणाचा लाभ घेतला असला तरी प्रत्यक्षात त्या ‘प्रॉक्सी’ बनत आहेत. नगरसेविकांचे पतीच प्रचार करतात, निर्णय घेतात आणि कारभार सांभाळतात. यामुळे महिलांचे सक्षमीकरणाचा उद्देशच हाणून पाडला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाने महिलांच्या राजकीय सहभागाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आरक्षणाचा लाभ घेऊनही महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरी सक्षमता निर्माण करण्यासाठी कायद्यात बदल किंवा कठोर अंमलबजावणीची गरज असल्याची मागणी वाढत आहे.

पुणे महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेतही हा प्रकार घडत असल्याने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही याची पुनरावृत्ती होत असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आरक्षण हा पहिला पाऊल आहे, पण त्याची खरी अंमलबजावणी न झाल्यास हा प्रयत्न व्यर्थ ठरेल.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याच्या महापौरपदासाठी अर्चना पाटलांचे नाव चर्चेत; अनुभव, चाणक्य नीती अन् जनसेवेची भक्कम पार्श्वभूमी

-“११०८ मते कमी कशी? प्रशासनाने उत्तर द्यावं”; पुणे महापालिका निकालावर वसंत मोरेंचा आक्षेप

-‘ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार’, राघवेंद्र मानकरांचे आश्वासन

-पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; माजी आमदारांच्या कुटुंबियांचा भाजपमध्ये प्रवेश

-महापालिकेतील विजयानंतर गणेश बिडकर ॲक्शन मोडमध्ये, विकास कामांची यादी घेत महापालिका आयुक्तांची भेट

Tags: NagarsevakPalikapuneVadgaon Sheriपालिका निवडणूकपुणेमहापौरवडगाव शेरी
Previous Post

पुण्याच्या महापौरपदासाठी अर्चना पाटलांचे नाव चर्चेत; अनुभव, चाणक्य नीती अन् जनसेवेची भक्कम पार्श्वभूमी

Next Post

३० जानेवारीला ठरणार महापौर कोण? राज्य शासनाने जाहीर केला निवडीचा कार्यक्रम

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
३० जानेवारीला ठरणार महापौर कोण? राज्य शासनाने जाहीर केला निवडीचा कार्यक्रम

३० जानेवारीला ठरणार महापौर कोण? राज्य शासनाने जाहीर केला निवडीचा कार्यक्रम

Recommended

‘तोपर्यंत तरी महायुती टिकून रहावी, ही प्रार्थना’; अजित पवार समर्थक आमदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्रिपदावरुन महायुतीतून नाराजीचा सूर; शिंदे गटानंतर आता अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बोलून दाखवली खदखद

June 10, 2024
औंध-डेक्कन बससेवा पुन्हा सुरू! नगरसेवक सनी निम्हणांच्या पाठपुराव्याने नागरिकांना मोठा दिलासा

औंध-डेक्कन बससेवा पुन्हा सुरू! नगरसेवक सनी निम्हणांच्या पाठपुराव्याने नागरिकांना मोठा दिलासा

March 23, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved