Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home राजकारण

सभागृहात शाब्दिक चमकम; मंत्री कुठे आहेत, लाज वाटत नाही का? विजय वडेट्टीवारांचा सभागृहात आक्रमक, अजित पवार म्हणाले…

by News Desk
July 9, 2024
in राजकारण
सभागृहात शाब्दिक चमकम; मंत्री कुठे आहेत, लाज वाटत नाही का? विजय वडेट्टीवारांचा सभागृहात आक्रमक, अजित पवार म्हणाले…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक एकमेकांवर चांगलीच आगपाखड करताना दिसत आहेत. सभागृहामध्ये महसूल विभागाच्या कामासंबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल विभागाच्या प्रश्नांवरील चर्चा थांबवण्याची मागणी केली. वडेट्टीवार यांच्या मागणीनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील सभागृहाचे कामकाज बेकायदेशीर पद्धतीने चालले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अध्यक्ष महोदय मी काय या मंत्र्यांचे ऐकून बोलू…कोण लागून गेले हे मंत्री. मी यांचे ऐकायचे…तुम्ही आम्हाला शिकवू नका…मंत्री कुठे आहेत लाज वाटत नाही. अनुपस्थितीत असलेल्या मंत्र्यांना सभागृहामध्ये बोलवण्यात यावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यावर अजित पवारांनी उत्तर देत म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेते जे बोलतात ते ऐकून मला वाटत त्यांना बोलायचे नसेल.. असे नाही चालणार.’ सभागृहामध्ये यावरुन चांगलाच गदारोळ पहायला मिळाले आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

दरम्यान, अनेक मंत्री सभागृहामध्ये उपस्थित नसल्यामुळे झालेल्या शाब्दिक चकमकीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी ‘तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाचा वेळ वाया जातोय तर मंत्री कुठे आहेत, लाज वाटत नाही का?’ असे म्हणत अक्षरश: मंत्र्यांची लाज काढली आहे.  विरोधकांच्या या आरोपवर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव घेत प्रत्युत्तर दिले. अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कधी चर्चेला होते?, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऑडीला लाल-निळा दिवा अन् अधिकाऱ्याचं कार्यालय बळकावलं; काय आहेत जिल्हाधिकारी पूजा खेडकरचे ‘कार’नामे? वाचा सविस्तर…

-वसंत मोरे आज हाती शिवबंधन बांधणार; गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेऊन मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

-मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत

-पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ भागात रेड अलर्ट

-पिंपरी चिंचवडमध्ये दिसणार शरद पवारांची ताकद; पुतण्याला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी; नेमका प्लॅन काय? वाचा

Tags: Aditi Tatkareajit pawarBalasaheb ThoratbjpGirish MahajanVijay Wadettiwarअजित पवारआदिती तटकरेगिरीश महाजनबाळासाहेब थोरातभाजपविजय वडेट्टीवार
Previous Post

ऑडीला लाल-निळा दिवा अन् अधिकाऱ्याचं कार्यालय बळकावलं; काय आहेत जिल्हाधिकारी पूजा खेडकरचे ‘कार’नामे? वाचा सविस्तर…

Next Post

वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Next Post
वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’

वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, 'मी पक्षात प्रवेश केला नाही तर...'

Recommended

पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….

पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….

August 4, 2024
‘सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी त्यांच्याकडून भगव्याचा अवमान, पण याच झेंड्याखाली’; बावनकुळेंनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं

‘सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी त्यांच्याकडून भगव्याचा अवमान, पण याच झेंड्याखाली’; बावनकुळेंनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं

May 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved