Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

७ महिने पुणे विमानतळ परिसरातच लपलेला बिबट्या अखेर जेरबंद

by News Desk
December 12, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
leopard
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : एप्रिल २०२५ पासून पुणे विमानतळ परिसरात फिरणारा रहस्यमयी बिबट्या अखेर ७ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षित पकडला गेला. वन विभाग, RESQ चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त पथकाने हे जिकिरीचे ऑपरेशन यशस्वी केले. २८ एप्रिलला पहिल्यांदा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा बिबट्या विमानतळाच्या बोगदे, दाट झाडी आणि लष्करी क्षेत्रात लपत-छपत फिरत होता.

विमानतळाचा विस्तीर्ण आणि संवेदनशील परिसर असल्याने पकडणे अत्यंत आव्हानात्मक होते. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि अनेक पिंजरे लावूनही बिबट्या काही केल्या पिंजऱ्यात शिरला नव्हता. अखेर विशेष रणनीती आणि सतत निरीक्षणानंतर त्याला पकडण्यात यश आले. बिबट्याला कोणतीही इजा न करता सुखरूप पकडले गेले.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

पकडल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून बावधन येथील RESQ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या तो पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर असल्याची माहिती वन विभागाने दिली. पुढील काही दिवस निरीक्षणात ठेवल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. पुणे विमानतळावरून बिबट्याचा धोका टळल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

-इतिहासात पहिल्यांदाच कसबा गणपती मंदिर १५ डिसेंबरपासून भाविकांसाठी बंद, स्वयंभू मूर्तीच्या शेंदूर कवचाची दुरुस्ती

-महापालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी, पुणे पालिका निवडणूक कधी?

-पुण्यात निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत कलह; ‘त्यांचं वक्तव्य बालीशपणाचं’, प्रशांत जगतापांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

-भाजपचा भ्रष्टाचार उघड करणारी ‘फाइल’ उद्धव ठाकरेंकडे; पुण्यात ठाकरे सेनेची रणनीती

Tags: punepune airportपुणेपुणे विमानतळ
Previous Post

१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

Next Post

महापालिका निवडणूक: १५ डिसेंबरनंतर केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Pune Palika

महापालिका निवडणूक: १५ डिसेंबरनंतर केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता

Recommended

अजित पवारांच्या लाडक्या आमदाराच्या हत्येचा कट, तपासासाठी ATSची स्थापना

September 26, 2025
Crime news Pune

पुण्यात कायदा सुवस्थेचे धिंडवडे; ३ दिवसांत ३ गोळीबार, शहरात नेमकं काय चाललंय?

September 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved