Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात राष्ट्रवादी आमनेसामने? पिंपरीत युतीची चर्चा: अजितदादा-शरद पवार गटांत पालिका निवडणुकीचे घमासान!

by News Desk
December 16, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्यात राष्ट्रवादी आमनेसामने? पिंपरीत युतीची चर्चा: अजितदादा-शरद पवार गटांत पालिका निवडणुकीचे घमासान!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह बहुतांश ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये स्थान नसेल, असे स्पष्ट केले. यानंतर अजित पवारांनीही आपली रणनीती उघड करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसह मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू केले.

पुण्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना फोन करून भेटण्याचे आमंत्रण दिले. मात्र, या नेत्यांनी काल भेट टाळली. शरद पवार गटातील एक भाग पुण्यात अजित पवारांसोबत जाण्यास अनुकूल नसल्याचे चित्र आहे. यामुळे पुण्यात दोन्ही गटांत तट पडल्यासारखे वाटते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये चित्र वेगळे आहे. येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र लढल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही युतीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात चर्चा झाली. नाना काटे यांनी खुलासा केला की, खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र लढण्याचा सल्ला दिला. यावरून पवार कुटुंबातील वरिष्ठ पातळीवरूनच ही युतीची चर्चा सुरू असल्याचे दिसते.

बैठकीत ‘घड्याळ’ की ‘तुतारी’ हे चिन्ह वापरण्याबाबत आणि आघाडी करून आपापल्या चिन्हावर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. एकीकडे अजित पवार पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांना बोलावत असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे अजित गटाच्या नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीची मैत्रिपुर्ण लढत; फडणवीस-अजितदादांची रणनीती

-कमला नेहरू रुग्णालयाचे रुपडे पालटणार, १३ कोटींची कामे प्रगतीपथावर; आधुनिक सुविधा लवकरच मिळणार

-लाडकी बहीण ओवाळणी योजनेला प्रचंड प्रतिसाद; सचिन सातपुतेंचा २५०० महिलांना दरमहा १००० देण्याचा अनोखा उपक्रम!

-बोपदेव घाट लॉजवर छापा, बांगलादेशी तरुणींना देहविक्रीला प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक

-‘विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!

Tags: punePune Palika Electionपुणेपुणे पालिका निवडणूक
Previous Post

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीची मैत्रिपुर्ण लढत; फडणवीस-अजितदादांची रणनीती

Next Post

‘मुलाखतीला गेलात तर भविष्यात…’ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ‘दादागिरी’

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘मुलाखतीला गेलात तर भविष्यात…’ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ‘दादागिरी’

'मुलाखतीला गेलात तर भविष्यात...' अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 'दादागिरी'

Recommended

Ajit Pawar

पिंंपरी विधानसभेत ७ हजार बोगस मतदार? ‘या’ इच्छुकाचा अजित पवारांच्या आमदारावर गंभीर आरोप

August 22, 2024
Ajit Pawar And Sharad Pawar

अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी

January 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved