Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘माणूसकीने श्रीमंत’ उमेदवार

by News Desk
January 1, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘माणूसकीने श्रीमंत’ उमेदवार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आलिशान गाड्या आणि झगमगाटाची चर्चा निवडणुकांच्या काळात नेहमीच ऐकू येते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक उमेदवारांच्या महागड्या गाड्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यात प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे आणि ते म्हणजे रुग्णवाहिका.

उमेदवारी अर्जासोबत घोषित केल्यानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान चारचाकी नसून, त्यांनी केवळ एक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांच्या सेवेत ही रुग्णवाहिका कार्यरत असते. राघवेंद्र मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथून निवडणूक लढवत आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रुग्णवाहिकेसोबतच त्यांच्या नावावर एक दुचाकी वाहन आहे. दैनंदिन कामकाजासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. आलिशान गाड्या आणि ताफ्यांच्या राजकारणात हा साधेपणाचा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे.

याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले, गुढीपाडव्याला वाहन खरेदीची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही रुग्णवाहिका खरेदी केली आणि तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेच्या कामासाठी तिची आवश्यकता होती. यापुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. एक दुचाकी आहे, आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक भेटतात, प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो.

महत्वाच्या बातम्या-

-तोंडचा घास हिसकावला! प्रभाग २६ मध्ये भाजपकडून उमेदवारीचा खेळ, एबी फॉर्म देऊन काकडेंचा पत्ता केला कट

-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली जिव्हाळ्याची नाती; गणेश बिडकरांकडून दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भावनिक भेट

-बिडकरांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास, भाजपला वाढता पाठिंबा; मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

-‘निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते’ लहू बालवडकरांचा ठाम संदेश

-गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला

Tags: Ambulancepune newsPune Palika ElectionRaghavendra Mankarपुणेपुणे महानगरपालिका निवडणूकराघवेंद्र बापू मानकररुग्णवाहिका
Previous Post

तोंडचा घास हिसकावला! प्रभाग २६ मध्ये भाजपकडून उमेदवारीचा खेळ, एबी फॉर्म देऊन काकडेंचा पत्ता केला कट

Next Post

प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Recommended

Gopichand Padalkar

‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?

April 17, 2025
‘भिडू’ आणि ‘हे’ शब्द परवानगीशिवाय वापरल्यास होणार २ कोटींचा दंड; जॅकी श्रॉफ यांची उच्च न्यायालयात याचिका

May 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved