Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?

by News Desk
February 18, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरात उद्या गुरुवारी (१९ फेब्रुवारी) मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची मोठी गर्दी पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता; तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी ७ पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते? 

शिवाजी रस्ता

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – खंडुजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल

केळकर रस्ता

केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरू असताना सोन्या मारुती चौकातून पुढे जाईपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग) मार्गे वळविण्यात येतील.

पुरम चौक

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक – टिळक रस्ता – अलका टॉकीज चौक – एफ. सी. रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजाकडे जाणारी वाहतूक केळकर रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल – बालगंधर्वकडून इच्छितस्थळी जातील. मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन – बालगंधर्व – टिळक पूलमार्गे वळविण्यात येईल. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – झाशी राणी चौक येथून इच्छितस्थळी जावे.

महत्वाच्या बातम्या-

-युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

-महापुरुषांचे विचार कृतीतून उतरविण्याचा संकल्प, नगरसेवक सनी निम्हणांचा महापुरुषांना ‘स्वच्छांजली’ उपक्रम

-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट: सत्र न्यायालयाकडून 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

-गणेश बिडकरांची मागणी अन् प्रशासनाचा ग्रीन सिग्नल, पुणेकरांना मिळाला मोठा दिलासा

-पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी! १८ तारखेला होणार अध्यक्षपदाची निवड

Tags: puneShivjayantiTrafficपुणेपुणे ट्रॉफिकशिवजयंती
Previous Post

युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

Next Post

पुण्यातील २४ नगरसेवकांवर टांगती तलवार, अपात्र होण्याची शक्यता? नेमकं कारण काय?

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर

पुण्यातील २४ नगरसेवकांवर टांगती तलवार, अपात्र होण्याची शक्यता? नेमकं कारण काय?

Recommended

युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?

April 15, 2025
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर

महापालिका निवडणुकीत वेगळे लढले, पण प्रभाग समितीसाठी युतीचा नारा; भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसची एका पदावर बोळवण

April 18, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved