Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे महापालिकेत १३ प्रभाग समित्या बिनविरोध! राष्ट्रवादीला एक, काँग्रेसला एक अध्यक्षपद

by News Desk
April 18, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Palika
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी १३ समित्यांची निवडणूक बिनविरोध होणार असून, फक्त दोन प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. १३ पैकी १२ समित्यांचे अध्यक्षपद भाजपला मिळणार असून, एका समितीवर काँग्रेसचा अध्यक्ष असणार आहे.

प्रभाग समित्यांच्या रचनेत हस्तक्षेप करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीला ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले आहे. ढोले पाटील रोड आणि येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना केली. नव्या रचनेत भाजपचे वर्चस्व निर्माण होणार होते, तर राष्ट्रवादीला एकही प्रभाग समिती मिळणार नव्हती. सुनेत्रा पवार यांच्या तक्रारीनंतर नगरविकास विभागाने ७ एप्रिल रोजी अहवाल मागितला होता, मात्र अहवाल अद्याप आलेला नाही.

ढोले पाटील रोड प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सुरेखा कवडे आणि काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येरवडा-वडगावशेरी प्रभाग समितीसाठी भाजपच्या कविता गलांडे आणि काँग्रेसच्या विशाल मलके यांच्यात लढत होणार आहे. ही निवडणूक येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद! हवाई दलाच्या विमानाचा अपघात

-पुण्यातील चिन्मय हॉस्पिटलमध्ये ११ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू; चुकीच्या उपचारांप्रकरणी डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा

-आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?

-पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा

-पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

Tags: bjpDevendra Fadnavispuneदेवेंद्र फडणवीसपुणेभाजप
Previous Post

पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद! हवाई दलाच्या विमानाचा अपघात

Next Post

जिद्द, मेहनतीचा उत्तम आदर्श, खडकीची सृष्टी मित्तल CBSE दहावीत ९६.६% गुण; सनी निम्हण यांनी केला सन्मान

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
जिद्द, मेहनतीचा उत्तम आदर्श, खडकीची सृष्टी मित्तल CBSE दहावीत ९६.६% गुण; सनी निम्हण यांनी केला सन्मान

जिद्द, मेहनतीचा उत्तम आदर्श, खडकीची सृष्टी मित्तल CBSE दहावीत ९६.६% गुण; सनी निम्हण यांनी केला सन्मान

Recommended

राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न

July 26, 2024
Sunny Nimhan

‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवांतर्गत तिसरी ‘पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन’; रन फॉर अमृतकालमध्ये १७ हजार धावपटू सहभागी

March 6, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved