Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?

by News Desk
April 17, 2026
in Pune, पुणे शहर
आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वडगाव खुर्द येथील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर शुक्रवारी पहाटे नियोजित केलेली महापालिकेची कारवाई गुरुवारी रात्री उशीरा अचानक रद्द करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला एका आमदाराच्या दबावामुळे खीळ बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

बुधवारी लोहगाव-खांदवे नगर परिसरातील ७ आरएमसी प्रकल्प जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान भाजप नगरसेविकेच्या पतीने अडकाठी आणल्याचा आरोप करत महापालिका प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वडगाव खुर्द, धायरी, बावधन, उंड्री-शेवाळवाडी या भागातील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

मात्र, वडगाव खुर्द येथील एक आरएमसी प्रकल्प शहरातील एका आमदाराच्या नातेवाईकाचा असल्याचे समोर आले. या आमदाराने राजकीय दबाव आणल्याने प्रशासनाने पहाटेची नियोजित कारवाई रद्द केली. यामुळे महापालिका प्रशासन आमदारांच्या दबावापुढे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे अनधिकृत आरएमसी प्रकल्प बंद करण्यासाठी महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, यावर आता मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. आमदाराच्या नातेवाईकासाठी सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालवले जाणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा

-पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

-पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर चालणार हातोडा, पण किती होर्डिंग अनधिकृत? महापालिकेकडे आकडाच नाही

-शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार’

-पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?

Tags: Pune Palika.
Previous Post

पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा

Next Post

पुण्यातील चिन्मय हॉस्पिटलमध्ये ११ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू; चुकीच्या उपचारांप्रकरणी डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुण्यातील चिन्मय हॉस्पिटलमध्ये ११ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू; चुकीच्या उपचारांप्रकरणी डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा

पुण्यातील चिन्मय हॉस्पिटलमध्ये ११ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू; चुकीच्या उपचारांप्रकरणी डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा

Recommended

Barack Obama and Family Visit Balinese Paddy Fields During Vacation

November 16, 2023
पर्वतीत रस्सीखेच: मिसाळ म्हणतात, शेत सुपीक दिसलं की लोक तुटून पडतात; तर भिमालेंचे जोरदार प्रत्युत्तर

July 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved