Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘राजभवन रोड’ विस्तारीकरणाला गती! औंध-पाषाणमधील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार

by News Desk
May 6, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
‘राजभवन रोड’ विस्तारीकरणाला गती! औंध-पाषाणमधील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पाषाण–औंध परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या राजभवन रोड (सद्य: लोकभवन मार्ग) विस्तारीकरण प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, आज या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. आमदार सिद्धार्थ शिरोळे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात झाली.

या मार्गाच्या मधोमध असलेल्या पोलीस विभागाच्या काही हेरिटेज वास्तूंमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. आवश्यक परवानग्या उपलब्ध असूनही विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प प्रलंबित राहिला होता. याबाबत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सातत्याने पाठपुरावा करत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांची भेट घेऊन अडथळ्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने संबंधित पोलीस इमारतींचे स्थलांतर व हटविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया रावबून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर आज रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राजभवन (लोकभवन) मार्ग हा पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच व्हीआयपींची ये-जा होत असते. त्यामुळे या रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे औंध–पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, ब्रेमेन चौक ते औंध राजीव गांधी पूल दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पालाही या निर्णयामुळे गती मिळणार असून, संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. या वेळी नगरसेवक सनी निम्हण,नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड तसेच हेरिटेज विभागाचे, भवन विभागाचे, पथ व मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ? नसरापूर, पर्वती पायथा अन् आता मुळशीत आईस्क्रीम विक्रेत्याने मतिमंद मुलीचा विनयभंग

-एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

-आख्खं नसरापूर गाढ झोपेत असताना नराधमाने जिथे चिमुरडीवर अत्याचार केला तिथेच पोलिसांनी कांबळेला नेलं अन्…

-ऐकावं ते नवलचं! फक्त ५० रुपयांच्या कमिशनच्या मोहात पेट्रोल पंपाचे बँक खाते दिले सायबर चोरांना वापरायला, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील धक्कादायक प्रकार

-राज्यातील बड्या मंत्र्याच्या OSD चा प्रताप, पत्नीला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप; पुण्यात गुन्हा दाखल

Previous Post

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ? नसरापूर, पर्वती पायथा अन् आता मुळशीत आईस्क्रीम विक्रेत्याने मतिमंद मुलीचा विनयभंग

Next Post

पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील ४५ शाळा ‘बोगस’; पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेची ‘ही’ यादी नक्की तपासा

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील ४५ शाळा ‘बोगस’; पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेची ‘ही’ यादी नक्की तपासा

पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील ४५ शाळा 'बोगस'; पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेची 'ही' यादी नक्की तपासा

Recommended

पुणे ड्रग्ज कनेक्शन अंडरवर्ल्ड, दुबईत?; पुण्यात बनवलेल्या ड्रग्जची थेट लंडनला विक्री

February 22, 2024
Ajit Pawar

“बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल”

November 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved