Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आख्खं नसरापूर गाढ झोपेत असताना नराधमाने जिथे चिमुरडीवर अत्याचार केला तिथेच पोलिसांनी कांबळेला नेलं अन्…

by News Desk
May 6, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
आख्खं नसरापूर गाढ झोपेत असताना नराधमाने जिथे चिमुरडीवर अत्याचार केला तिथेच पोलिसांनी कांबळेला नेलं अन्…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी महत्वाची कारवाई केली आहे. पोलिसांनी मध्यरात्री आरोपीला गोपनीय पद्धतीने घटनास्थळी नेले आणि ज्या गोठ्यात हे घृणास्पद कृत्य घडले, त्या ठिकाणी त्याची सखोल चौकशी केली.

या दरम्यान पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा केला. आरोपी त्या वेळी कुठे उभा होता, गुन्हा कसा घडला यासह सर्व बाबींची पुनर्रचना करून पुरावे गोळा करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. यावेळी संपूर्ण गाव साखरझोपेत होते.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला अन् आरोपीला गोठ्यात नेलं होतं. त्यावेळी पोलिसांनी आरोपीवर हल्ला होऊ नये, याची खबरदारी देखील घेतली. यावेळी अख्खं गाव साखरझोपेत होतं. त्यामुळे कुणालाच याची खबर लागली नाही. पोलिसांनी लवकरात लवकर चार्टशीट दाखल करून या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची तयारी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऐकावं ते नवलचं! फक्त ५० रुपयांच्या कमिशनच्या मोहात पेट्रोल पंपाचे बँक खाते दिले सायबर चोरांना वापरायला, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील धक्कादायक प्रकार

-राज्यातील बड्या मंत्र्याच्या OSD चा प्रताप, पत्नीला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप; पुण्यात गुन्हा दाखल

-‘भावपूर्ण गायन गरजेचे’ पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन

-महायुती अन् MVA ची ‘फिल्डिंग’ यशस्वी! विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध; वाचा कोणाला लागली लॉटरी?

-शिवाजी कोण होता? पुस्तकावर बंदी घालावी! छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांची मागणी

Previous Post

ऐकावं ते नवलचं! फक्त ५० रुपयांच्या कमिशनच्या मोहात पेट्रोल पंपाचे बँक खाते दिले सायबर चोरांना वापरायला, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील धक्कादायक प्रकार

Next Post

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
BJP Pune Corporation

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

Recommended

Uday Samant

भल्या सकाळी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदेंच्या खास मिशनवरुन राज संतापले

February 22, 2025
Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर

April 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved