Monday, June 15, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

२५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास; ‘सामान्य कार्यकर्ता’ हीच गणेश बिडकरांची खरी ओळख

by News Desk
January 7, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
२५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास; ‘सामान्य कार्यकर्ता’ हीच गणेश बिडकरांची खरी ओळख
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सक्रिय राजकारणात पदार्पण करून गणेश बिडकर यांना २५ वर्षे पूर्ण झाली. महापालिकेत नगरसेवक ते सभागृहनेता अशी पदे भूषवूनही त्यांनी नेहमी सामान्य कार्यकर्ता हीच ओळख जपली आहे. प्रभागातील कोणतेही काम असो, नागरिकांनी आवाज दिला की ते आपल्या घरातील सदस्याप्रमाणे लगेच धावून जातात. त्यामुळे वडिलांपासून जपलेली नात्यांची नाळ आजही भक्कम आहे. त्यांच्या या साधेपणामुळेच आपला माणूस म्हणून प्रभागात त्यांची ओळख असून त्यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.

प्रभाग २४ (कसबा पेठ परिसर) मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले बिडकर २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्या टर्मनंतर २०११-१२ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले. महापालिकेत सत्ता नसतानाही मुत्सद्दीपणामुळे पद मिळून प्रभागातील विकासाला गती दिली.

You might also like

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

या काळात श्री नागेश्वर आणि त्रिशुंड गणपती मंदिराचा जीर्णोद्धार, कमला नेहरू रुग्णालयाच्या कामांना गती दिली. नागरिकांचा प्रशासनाशी संवाद साधणारा दुवा म्हणून सातत्याने निधी मिळवून प्रभागातील कामे मार्गी लावली.

मेट्रो, ‘जायका’ प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली. २०२०-२२ दरम्यान सभागृहनेता म्हणून चोवीस तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती दिली. समाजाशी असलेली बांधिलकी, विकासाचा असलेला ध्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठा यामुळेच त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये गटनेतेपद पक्षाने बहाल केले होते.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचा बोलबाला; अजित पवार-भाजपवर टीकेची झोड, पुणे पोलिसांची करडी नजर!

-लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

-प्रभाग २५ मध्ये प्राचाराचा झंजावात, बाप्पु मानकरांना नागरिकांचा वाढता पाठिंबा, घरोघरी संपर्क दौरा

-प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश, बिडकरांना वाढता पाठिंबा तर भाजपला बळ

-बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रभाग 8च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

Tags: Ganesh BidkarPalika Electionpunepune newsगणेश बीडकरपालिका निवडणूकपुणेपुणे पालिका
Previous Post

महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचा बोलबाला; अजित पवार-भाजपवर टीकेची झोड, पुणे पोलिसांची करडी नजर!

Next Post

‘महाराष्ट्राचे आका तुम्हीच, आधी मुलाचा पराक्रम पाहा’, महेश लांडगे-अजित पवारांचा वाद पेटला

News Desk

Related Posts

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
‘महाराष्ट्राचे आका तुम्हीच, आधी मुलाचा पराक्रम पाहा’, महेश लांडगे-अजित पवारांचा वाद पेटला

'महाराष्ट्राचे आका तुम्हीच, आधी मुलाचा पराक्रम पाहा', महेश लांडगे-अजित पवारांचा वाद पेटला

Recommended

Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याची गाडीच पेटवली; धक्कादायक कारण आलं समोर

November 4, 2024
Omkar Kadam

महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

June 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved