Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रभाग 8च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

by News Desk
January 6, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रभाग 8च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भारतीय जनता पक्ष हा विचाराने आणि लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. निवडणूक असो वा नसो बारा महीने 24 तास काम करणारा भाजपचा कार्यकर्ता असतो. पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यांना निवडणुकीसाठी उमेदवार सुद्धा सापडत नाही. त्यांनी उमेदवार आयात केले आहेत. पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर करायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आम्हाला केवळ सत्ता नको आहे तर जनतेची सेवा करायची आहे, असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री, पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष  व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या वतीने सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड, सपना आनंद छाजेड हे चार उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी शिवाजीनगा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह भाजप व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात आम्ही पुणे महापालिकेत जे काम केले; त्यामाध्यमातून पुणे शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मागील सहा वर्षातील आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे यांचे काम, देशातील मोदी सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारचे काम पाहिले तर घरोघरी सरकारी योजनेचा लाभार्थी सापडतो. आम्हाला केवळ सत्ता नको आहे तर जनतेची सेवा करायची आहे.

यावेळी सनी निम्हण म्हणाले, स्वर्गीय मंत्री चंद्रकात छाजेड साहेबांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण साहेबांची काम करण्याची धमक घेऊन आम्ही चारही उमेदवार या प्रभागाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू.अन्न,वस्त्र,निवारा या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मूलभूत गरजा आहेत. यामुळे बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात महापालिकेचे दोन दवाखाने आहेत त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल.

तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी इ लॉर्निंग स्कूल सुरू करू असा शब्द त्यांनी दिला. तसेच सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन विकास करण्यासाठी आम्ही जनते समोर जात आहोत असेही नमूद केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यात आणि देशात आज डबल इंजिन सरकार आहे, पुणे शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे शहरात सुद्धा भाजपला बहुमत द्या म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार पुणे शहराला विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर घेऊन जाईल.

महत्वाच्या बातम्या-

-राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

-गणेश बिडकरांची कल्पना कामी आली, ‘लाईट हाऊस’मुळे हजारो हातांना रोजगाराची संधी मिळाली

-पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये कलह: प्रभाग २२ मध्ये उमेदवारांचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

-डेक्कन शुगर संस्थेच्या जागेचा घोटाळा उघड; पार्थ-सुनेत्रा पवारांचा थेट संबंध? विजय कुंभारांचा मोठा गौप्यस्फोट

-पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान

Tags: Murlidhar MoholpuneSunny Nimhanपुणेमुरलीधर मोहोळसनी निम्हण
Previous Post

झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचं घर, आबा बागुलांची ग्वाही

Next Post

प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश, बिडकरांना वाढता पाठिंबा तर भाजपला बळ

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश, बिडकरांना वाढता पाठिंबा तर भाजपला बळ

प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश, बिडकरांना वाढता पाठिंबा तर भाजपला बळ

Recommended

वस्ताद काकांना धोबीपछाड देण्यासाठी अजितदादांची पैलवान बैठक, म्हणाले, “मी काही फक्त बारामती बारामती…”

अजित पवार ‘कचाकचा’ शब्दावरुन झाले ट्रोल; स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी ते वक्तव्य….’

April 18, 2024

U.S. Online Sales Surge, Shoppers Throng Stores On Thanksgiving Evening

November 8, 2023

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved