Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्पा सेंटरच्या नावाखाली ‘सनशाईन’मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

by News Desk
September 29, 2025
in Pune, पुणे शहर
पुण्यात ‘त्या’ प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी धाड टाकत १८ मुलींची केली सुटका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यात गेल्या २ दिवसांपूर्वीच स्वारगेट परिसरातील २ आयुर्वेदिक मसाज पार्लरवर छापा टाकत वेश्याव्यावसायाचा पर्दाफाश केला होता. अशातच आता चंदननगरमधेही असाच प्रकार उघडकीस आला आहे. ‘सनशाईन स्पा’ येथे पोलिसांनी छापा टाकला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन, मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालत असल्याचे उघड झाले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणात मुख्य आरोपी संदीप चव्हाण, रोहित शिंदे आणि स्पा व्यवस्थापक श्वेता उर्फ स्वाती सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

आरोपींविरुद्ध PITA कायद्यांतर्गत (कलम 3, 4, 5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची माहिती; न्यायलायने ‘त्या’ तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

-स्थानिक स्वराज्य संस्था: निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; पालिका निवडणूक कधी?

-४५ दिवसांचा संसार अन् ४५ लाखांची पोटगी, पुण्यात असाही घटस्फोट, नेमकं काय झालं?

-सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दातृत्व! रस्त्यावर भाजी विकणाऱ्याने पूरग्रस्तांना लाख मोलाची मदत

-पोलिसांनी मोक्का लावला पण निल्या घायवळ आधीच पळाला, लंडनमध्ये अलिशान घर

Tags: Chandanagarpunepune policeSwargateचंदननगरपुणे पोलिसस्वारगेट
Previous Post

वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची माहिती; न्यायलायने ‘त्या’ तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

Next Post

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Recommended

Pune Congress

कॅन्टोन्मेंटमध्ये बदलाचे वारे! कुरघोडीच्या राजकारणात बागवेंचा पत्ता कट? साळवेंना काँग्रेसचं बळ

August 30, 2024
Chandrakant Patil

हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा

November 12, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved