Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी

by News Desk
January 31, 2026
in Uncategorized, पुणे शहर, महाराष्ट्र, सांस्कृतिक
साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीने यंदा चांगलेच राजकीय वळण घेतल्याचे चित्र समोर आले आहे. बुद्धिजीवी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साहित्य क्षेत्रातील ही निवडणूक सुसंस्कृत, वैचारिक आणि संयमित पद्धतीने होणे अपेक्षित असताना, पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले.

परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या वतीने विरोधी पॅनलकडून सुरू असलेल्या कथित आक्षेपार्ह घडामोडी उघड करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतच चांगलेच वातावरण तापले. पत्रकारांनी विचारलेल्या थेट प्रश्नांमुळे आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांचा संयम ढासळला आणि त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे दिसून आले. यामुळे “साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा” अशी जोरदार चर्चा साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

या पत्रकार परिषदेला विनोद कुलकर्णी यांच्यासह मिलिंद जोशी, सतीश देसाई, सुनीतराजे आणि राजीव बर्वे उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी यांनी काही विशिष्ट संघटना व संस्थांकडून महाराष्ट्र साहित्य परिषदेत शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केली जात असल्याचा दावा करत त्यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे”.

याचवेळी भाजप नेते राजेश पांडे हे मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे करून महाराष्ट्र साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप विनोद कुलकर्णी यांनी केला. राजेश पांडे यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाला असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही परिवर्तन उत्कर्ष आघाडीने केली आहे.

एकीकडे साहित्य, विचार आणि संस्कृतीची परंपरा जपण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेच्या निवडणुकीत वाढता राजकीय हस्तक्षेप, तर दुसरीकडे पत्रकार परिषदेत दिसून आलेली अरेरावीची भाषा यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीभोवती वादळ निर्माण झाले असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे पोलिस दलात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवे निरीक्षक!

-अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!, महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

-५० तोळे सोनं अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही इंजिनियर विवाहितेची छळ केला, गर्भपात केला, शेवटी….

-पुणे हादरलं! जन्मदात्री आईच बनली हैवान, ११ वर्षांच्या मुलाचा खून केला अन् १३ वर्षांच्या चिमुरडीवरही…

-फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल! एका पेटीची किंमत तब्बल १५ हजार

Tags: Journalistssahitya parishad puneपत्रकारपुणेसाहित्य परिषद
Previous Post

पुणे पोलिस दलात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवे निरीक्षक!

Next Post

‘शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार’ – गणेश बिडकर

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार’ – गणेश बिडकर

'शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार' – गणेश बिडकर

Recommended

manoj jarange and dhananjay munde

‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा

January 5, 2025
पर्यटकांनो पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना काळजी घ्या! भूशी डॅममध्ये दोघा मित्रांनी गमावला जीव

June 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved