Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे पोलिस दलात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवे निरीक्षक!

by News Desk
January 30, 2026
in Pune, पुणे शहर
Pune Police
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहर पोलीस दलात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले असून, गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांना विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. या बदल्यांमुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये नवे अधिकारी कार्यरत होणार आहेत. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकांना पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पदांवर नेमणूक मिळाली आहे.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे – सध्याचे ठिकाण आणि नवीन पदस्थापनेचे ठिकाण

१) जयंत राजुरकर – सहकारनगर पोलिस ठाणे, गुन्हे ते वपोनि, समर्थ पोलीस ठाणे
२) राघवेंद्रसिंह क्षीरसागर – पोनि, कल्याण शाखा ते वपोनि, उत्तमनगर पोलीस ठाणे
३) विनय पाटणकर – पोनि, नियंत्रण कक्ष ते वपोनि, सिंहगड रोड पोलीस ठाणे
४) मारुती पाटील – पोनि, वाहतूक शाखा ते वपोनि, येवलेवाडी पोलीस ठाणे
५) संतोष खेतमाळस – पोनि, आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि, लष्कर पोलीस ठाणे
६) नंदकुमार गायकवाड – वपोनि, पर्वती पोलिस ठाणे ते वपोनि, वाघोली पोलीस ठाणे
७) मनिषा पाटील – वपोनि, मार्केटयार्ड पोलिस ठाणे ते वपोनि, लोहगाव पोलीस ठाणे
८) विश्वजीत जगताप – वपोनि, लोहगाव पोलिस ठाणे ते वपोनि, मार्केटयार्ड पोलीस ठाणे
९) राजेंद्र सहाणे – पोनि, वाहतूक शाखा ते वपोनि, पर्वती पोलीस ठाणे
१०) महेश बोळकोटगी – वपोनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते वपोनि, वारजे माळवाडी पोलीस ठाणे
११) उमेश गित्ते – वपोनि, समर्थ पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
१२) मोहन खंदारे – वपोनि, उत्तमनगर पोलीस ठाणे ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा
१३) दिलीप दाईंगडे – वपोनि, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे शाखा
१४) अमर काळंगे – वपोनि, येवलेवाडी पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे
१५) युवराज हांडे – वपोनि, वाघोली पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे शाखा
१६) विश्वजीत काईंगडे – वपोनि, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते पोनि, खंडणी विरोधी पथक-१
१७) माया देवरे – पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, वाहतूक शाखा
१८) मनोजकुमार लोंढे – पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, गुन्हे, सहकारनगर पोलीस ठाणे
१९) निलेश बडाख – पोनि, गुन्हे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, मुंढवा पोलीस ठाणे
२०) पल्लवी मेहेर – पोनि, गुन्हे, येरवडा पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, वाघोली पोलीस ठाणे
२१) नितीन पांडुरंग भोयर – पोनि, गुन्हे, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि, विशेष शाखा
२२) जितेंद्र कदम – पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, कल्याण शाखा
२३) सुनिता नवले – पोनि, गुन्हे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, येवलेवाडी पोलीस ठाणे
२४) धनंजय पिंगळे – पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते पोनि, वाहतूक शाखा
२५) गिरीश दिघावकर – वपोनि, लष्कर पोलीस ठाणे ते वपोनि, शिवाजीनगर पोलिस ठाणे

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या..

१) पोनि अजित जाधव – गुन्हे शाखा युनिट – १
२) पोनि अश्विनी जगताप – गुन्हे शाखा युनिट – २
३) पोनि प्रशांत अन्नछत्रे – गुन्हे शाखा युनिट – ३
४) पोनि कांचन जाधव – गुन्हे शाखा युनिट – ४
५) पोनि संदीपान पवार – गुन्हे शाखा युनिट – ५
६) पोनि सुदर्शन गायकवाड – गुन्हे शाखा युनिट – ६
७) पोनि संतोष सोनवणे – गुन्हे शाखा युनिट – ७
८) पोनि वाहिद पठाण – अंमली पदार्थ विरोधी पथक – १
९) पोनि पंडित रेजितवाड – अंमली पदार्थ विरोधी पथक – २
१०) पोनि राम राजमाने – खंडणी विरोधी पथक – २
११) पोनि वर्षा देशमुख – दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – १
१२) पोनि दत्ताराम बागवे – दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – २
१३) पोनि चंद्रकांत बेदरे – प्रशासन
१४) पोनि छगन कापसे – ए.एच.टी.यु
१५) पोनि आशालता खापरे – भरोसा सेल

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!, महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

-५० तोळे सोनं अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही इंजिनियर विवाहितेची छळ केला, गर्भपात केला, शेवटी….

-पुणे हादरलं! जन्मदात्री आईच बनली हैवान, ११ वर्षांच्या मुलाचा खून केला अन् १३ वर्षांच्या चिमुरडीवरही…

-फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल! एका पेटीची किंमत तब्बल १५ हजार

-एकाच प्रभागातून निवडून आले पण फ्लेक्सवरून भिडले, पुण्यात भाजप नगरसेविका समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; नेमकं कुठे बिघडलं?

Tags: punepune policeपुणेपुणे पोलिस
Previous Post

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!, महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

Next Post

साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी

साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात 'परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या' प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी

Recommended

पुण्याची गुन्हेगारी थांबणार कधी?; पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पुण्याची गुन्हेगारी थांबणार कधी?; पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

February 19, 2024
Hospital

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार

April 4, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved