Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महाज्योतीची कागदपत्र तपासणी पुण्यात व्हावी; वैभव सोलनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

by News Desk
November 26, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
महाज्योतीची कागदपत्र तपासणी पुण्यात व्हावी; वैभव सोलनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या प्रशासनिक कामकाजामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वारंवार नागपूरला जावे लागत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच संदर्भात पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी महाज्योती संचालक तसेच मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून पुणे येथील महाज्योतीचे विभागीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सर्व प्रशासकीय प्रक्रिया, पीएचडी कागदपत्रांची तपासणी, शिष्यवृत्तीशी संबंधित काम आणि इतर विद्यार्थी सेवा फक्त नागपूर मुख्य कार्यालयातूनच चालवल्या जात असल्याने त्यांना वारंवार नागपूरला जावे लागत आहे.
यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक-शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुण्यात प्रक्रिया सुरू झाल्यास फक्त पुणेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि अनावश्यक प्रवास वाचेल. विभागीय स्तरावर कामकाज वेगाने होईल, नागपूर कार्यालयावरील अनावश्यक भार कमी होईल, महाज्योतीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि विभागीय सेवा सुचारूपणे उपलब्ध होतील.

“महाज्योतीतर्फे राज्यातील प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विभागीय कार्यालयांना बळकटी देणे अत्यावश्यक आहे. महाज्योतीने हा विषय गांभीर्याने घेऊन पुणे विभागीय कार्यालयात सर्व विद्यार्थीविषयक कामकाज तात्काळ सुरू करावे”, असं वैभव सोलनकर म्हणाले आहेत.

महाज्योतीमध्ये संवादाचा अभाव

महाज्योतीचे बहुतेक दूरध्वनी कॉल उचलले जात नाहीत. “WhatsApp वर संदेश पाठवा” असे सांगून विद्यार्थ्यांना टाळाटाळ केली जाते.
WhatsApp वर पाठवलेल्या तक्रारींनाही कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे संवाद व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे उपलब्ध फोन व WhatsApp सेवा अप्रभावी ठरत असून त्यावर खर्च होणारा निधी वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी उपस्थित भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर,सरचिटणीस स्वप्नील मोडक,अमर बुदगुडे,ओंकार कड्डे,रसिका सणस,सुशांत लोखंडे,जीवन साखरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिका निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं वाचा सविस्तर…

-निवडणुकांच्या तोंडावर भाजपचा मोठा निर्णय, नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी; फडणवीसांच्या फॉर्म्युल्याने दिग्गज धोक्यात?

-भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद, आता महापालिकेला २ कोटी ८१ लाखांचा भुर्दंड!

-रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत

Tags: MahajyotiMahajyoti DocumentNagpurpuneVaibhav Solankarनागपूरपुणेमहाज्योती कागदपत्रेवैभव सोलनकर
Previous Post

महापालिका निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं वाचा सविस्तर…

Next Post

ऐकावं ते नवलचं! पुण्यात महिलेने केला तरुणावर अत्याचार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
ऐकावं ते नवलचं! पुण्यात महिलेने केला तरुणावर अत्याचार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऐकावं ते नवलचं! पुण्यात महिलेने केला तरुणावर अत्याचार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Recommended

पुण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज: तरुणाई नशेत टुल्ल; पिट्याभाईंच्या त्या व्हिडीओने राज्य हादरलं

February 25, 2024
आढळराव पाटलांना सर्वाधिक मताधिक्य जुन्नरमधून मिळेल! आमदार बेनकेंनी सांगितलं राजकीय गणित

April 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved