Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

by News Desk
April 13, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची चर्चा असतानाच पुणे जिल्ह्यातून आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आणि नोकरीचे आमिष दाखवून एका ४२ वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोंदू औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, पंढरपूर) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने महिलेकडून तब्बल ५० लाख ५५ हजार रुपयांची आर्थिक लूट केल्याचेही तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे पती कौटुंबिक वादामुळे वेगळे राहत होते. पाच वर्षांपूर्वी महिलेची भेट गडदे याच्याशी झाली. स्वतःला ‘देवऋषी’ म्हणवून गडदे याने महिलेला जाळ्यात ओढले. स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून त्याने प्रथम अत्याचार केला. त्यानंतर लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव या ठिकाणी नेूनही वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याचे समोर आले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

केवळ शारीरिक अत्याचारच नव्हे, तर आर्थिक लूटही केली. आरोपीने बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवले. मे २०२१ पासून रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात एकूण ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक आणि शोषण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने ११ एप्रिल रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गडदेविरुद्ध फसवणूक, बलात्कार आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. खरात प्रकरणानंतर पुण्यातही अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात महिलांना अडकवण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिस तपास सुरू असून, आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही शोध घेतला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

-पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

-नांदेड सिटीतील विद्या प्रतिष्ठान स्कूलमध्ये लाखोंचा आर्थिक अपहार; प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

-कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन, ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

-पासपोर्ट सेवा केंद्रामुळे होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी; सनी निम्हण यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठक संपन्न

Tags: Bhondupune
Previous Post

पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

Next Post

JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

Recommended

Hemant Rasane

स्वर्गीय गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा, कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा!

November 11, 2024
“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”

March 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved