Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

by News Desk
April 11, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील एका प्राचार्याला पोक्सो प्रकरणाची धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित त्रंबक बडे (सध्या सायबर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई सुदाम बाळकृष्ण तायडे आणि दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली गुलाबराव हिंगे (दोघेही शिवाजीनगर पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून तिघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. पुढील विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नांदेड सिटीतील विद्या प्रतिष्ठान स्कूलमध्ये लाखोंचा आर्थिक अपहार; प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

-कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन, ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

-पासपोर्ट सेवा केंद्रामुळे होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी; सनी निम्हण यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठक संपन्न

-इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, लग्नाचं आमिष अन् १२ पानांचं पत्र लिहून व्यावसायिकानं घेतला मोठा निर्णय

-शहर अभियंता म्हणून तब्बल २३ वर्ष एकाच खुर्चीवर, २ हजार कोटींच्या मायाजालाचा आरोप; पुण्याचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारेंना हायकोर्टाचा दणका

Tags: pune policeSonali Hinge
Previous Post

नांदेड सिटीतील विद्या प्रतिष्ठान स्कूलमध्ये लाखोंचा आर्थिक अपहार; प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

Recommended

Ajit Gavhane

मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंच्या वक्तव्याने नवा वाद; संतपीठावरील संचालकांचे ‘कॅलिबर’ काय?

November 9, 2024
Khadse

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

August 6, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved