Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मी चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो तेच बघतो’; अजितदादांनी चॅलेंज पूर्ण केलं?

by News Desk
November 24, 2024
in Pune, राजकारण, विधानसभा
Uddhav Thackeray Ajit Pawar and Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची लगबग सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळेल असे चित्र असतानाच अनपेक्षित असा निकाल लागला आणि महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते अशोक पवार यांना भरसभेत खुलं आव्हान दिलं होतं.

‘तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?’ अशा शब्दात खुलं आव्हान दिलं होतं. या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरुरमधून उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ज्ञानेश्वर कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. या निवडणुकीत ज्ञानेश्वर कटकेंनी अशोक पवार यांना ७४,५५० मतांच्या फरकाने पराभूत केले. ज्ञानेश्वर कटके यांना १,९२,२८१ इतकी मते मिळाली आहेत. तर अशोक पवारांना १,१७,७३१ इतकी मते मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेलं आव्हान पूर्ण केल्याच्या चर्चा आता राज्यभर सुरु आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

काय म्हणाले होते अजित पवार?

“आता अशोक पवार काय म्हणत होते ते मला त्या आमदारानं सांगितलं. त्यानंतर ते (अशोक पवार) तिकडे (शरद पवार गटात) गेले. त्यांना पवार साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाले. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो ते बघतो. मी लोकांना सांगेन की, यांची खरी औकात काय आहे”, असे आव्हान लोकसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिले होते.

महत्वाच्या बातम्या-

-‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’- मुरलीधर मोहोळ

-Kasba Vidhansabha: मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला

-पुण्यात महाविकास आघाडीच्या पदरी एकच जागा; कोणाच्या गळ्यात विजयाची माळ? पहा एका क्लिकवर

-चंद्रकांत पाटलांनी कोथरुडचा गड कायम राखला; पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विरोधकांना दाखवलं आसमान

-‘शर्मिला वहिनींचे आरोप धादांत खोटे’; मिडल फिंगर दाखवत अजितदादांनी फेटाळले आरोप

Tags: ajit pawarAshok PawarAssembly Electionncpsharad pawarShirurअजित पवारअशोक पवारराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशरद पवारशिरूर
Previous Post

‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’- मुरलीधर मोहोळ

Next Post

‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Sharad Pawar and Ajit Pawar

'बारामतीचा एकच दादा'; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव

Recommended

Ahmedabad

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

June 12, 2025
BJP

भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

May 4, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved