Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

by News Desk
April 24, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची देखभाल व दुरुस्ती कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. एमएसईबीसीएलच्या विद्युत वहन प्रणालीवरील मोठ्या कामांसह खडकवासला ते वारजे जलशुद्धीकरण प्रकल्प (WTP) लाईनवरील १६०० मिमी मुख्य आयसोलेशन व्हॉल्व्ह बदलण्यात आला आहे. मागील पाच वर्षांपासून निकामी असलेला हा व्हॉल्व्ह बदलल्याने आता संपूर्ण प्रणाली बंद न करता स्वतंत्रपणे देखभाल कामे करता येणार आहेत.

तसेच खडकवासला धरणावरील ३००० मिमी व्हॉल्व्हचेही यशस्वीरीत्या नूतनीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे भविष्यात मोठ्या बिघाडाची शक्यता टळणार आहे. पर्वती येथील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांवर तसेच भामा-आसखेड प्रकल्पावर इनलेट वॉटर मीटर बसविण्यात आल्याने पाण्याचे अचूक मोजमाप व गळतीचे निरीक्षण शक्य होणार आहे. विविध प्रकल्पांमध्ये एकूण ४५ नागरी व विद्युत देखभाल कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

You might also like

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

सध्या टप्प्याटप्प्याने सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुरू करण्यात येत असून, पर्वती नवीन प्रकल्प सुरू होणे बाकी आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे २००० मिमी मीटर बसविण्याचे काम विलंबित झाले असले तरी ते दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंचन विभागाच्या सहकार्याने कालव्यातून सुमारे १७५ एमएलडी पाणी उचलण्याचे काम सुरू आहे.

पाणीपुरवठा सकाळी सुमारे ११.३० वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता असली तरी औंध, कोथरूड, एरंडवणे, भवानी पेठ आणि नाना पेठ या भागांत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सुमारे चार तासांचा विलंब होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी

-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात

-महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

-पुणेकरांसाठी म्हाडाची मोठी संधी; २९५ घरांसाठी ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ योजना जाहीर

-डेक्कन नदीपात्रातील खून प्रकरण उघड; पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं

Tags: PalikaPune Palika.Pune Water Supply
Previous Post

विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी

Next Post

‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी

News Desk

Related Posts

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Next Post
‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी

'नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा', तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी

Recommended

विधान परिषद निवडणूक निकाल: ‘शरद पवारांनी डाव टाकला अन् जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला’; वाचा कोणी केलाय हा गंभीर आरोप?

July 13, 2024
Rajgad Water Park

वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…

April 21, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved