Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी

by News Desk
April 24, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून, त्यापैकी सहा जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. तब्बल ३० जणांची नावे या यादीत असून, अंतिम निर्णय दिल्लीतील नेतृत्व घेणार आहे.

भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी काही नवीन चेहरे विधानपरिषदेवर झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

विधानपरिषदेच्या ९ जागांपैकी भाजपच्या वाट्याला ५ जागा येण्याची शक्यता असून, त्या पाच जागांसाठी ३० इच्छुकांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. मात्र, प्रदेशातून पाठवलेल्या नावांवरच अंतिम निर्णय होईलच असे नाही. केंद्रीय नेतृत्वाकडून काही नवे चेहरेही पुढे येऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आदींचा समावेश असल्याची माहिती आहे.

दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात

-महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

-पुणेकरांसाठी म्हाडाची मोठी संधी; २९५ घरांसाठी ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ योजना जाहीर

-डेक्कन नदीपात्रातील खून प्रकरण उघड; पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं

-वारजे-कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्षपदी मंजुश्री खर्डेकर; नागरिकांच्या समस्यांवर भर

Tags: Vidhan Parishad
Previous Post

मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात

Next Post

पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

Recommended

वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? आज मोरेंचा मोर्चा ‘मातोश्री’वर

July 4, 2024
Ajit Pawar

‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?

September 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved