Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी

by News Desk
April 26, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्याच्या राजकारणात विधान परिषद आमदारांच्या निवडीची चर्चा जोरात सुरू आहे. यावेळी भाजपला पाच तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन आमदार निवडता येणार आहेत. या दोन जागांसाठी पक्षात अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय आहेत. विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. त्यात नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी न देता, त्यांच्या जागी बिग बॉस मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अभिजीत बिचुकले यांना विधान परिषदेची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. तृप्ती देसाईंच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे.

पत्रात तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे की, नीलम गोऱ्हे अनेक वर्षे विधान परिषदेवर आहेत, मात्र त्यांनी पक्ष आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. अनेक महिलांना नेतृत्वाची संधी देता येत असताना त्यांनी स्वतः अनेक पदे भूषवली आहेत. पुणे परिसरातही पक्षाला नगरसेवकसुद्धा निवडून आणता आलेला नाही. शिवाय त्यांचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे.

You might also like

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

त्यामुळे संघटनेच्या विस्तारासाठी नवीन आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे देसाई यांनी नमूद केले. त्यांनी पुढे म्हटले की, काम न करणाऱ्या व्यक्तीला संधी देण्यापेक्षा महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व डॉ. अभिजीत बिचुकले यांना पक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.

अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर आल्यास कलाकारांसाठी आवाज उठवू शकतील तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेऊ शकतील. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि लोकप्रियतेमुळे पक्षाला राज्यभर व देशभर फायदा होईल. ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याने पक्षाच्या विचारधारेत सहज बसतील आणि तरुण नेतृत्व म्हणून संधी सार्थ ठरवतील, असा विश्वास तृप्ती देसाई यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

-विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी

-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात

-महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

-पुणेकरांसाठी म्हाडाची मोठी संधी; २९५ घरांसाठी ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ योजना जाहीर

Tags: Vidhan Parishadअभिजीत बिचुकले विधान परिषदएकनाथ शिंदे शिवसेनातृप्ती देसाई पत्रनीलम गोऱ्हेमहाराष्ट्र विधान परिषद निवडणूकविधान परिषद उमेदवार 2026
Previous Post

पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

Next Post

शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घालावी! प्रशांत आंबींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

News Desk

Related Posts

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Next Post
Prashant Ambi

शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घालावी! प्रशांत आंबींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Recommended

पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल

May 19, 2024
प्रांताधिकार्‍याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?

May 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved