Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर

by News Desk
June 16, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. चिंचवड विधानसभेववरुन भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाने देखील चिंचवड विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे.  शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी शंकर जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप या दीर-भावजईमध्ये वाद सुरु आहे. जगताप कुटुंबात सुरु असलेल्या वादाचा फायदा घेत शरद पवार गटाकडून आमदार अश्विनी जगताप यांना शरद पवार गटाची दारे खुली असल्याची ऑफर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद असल्यामुळे शरद पवार गटाच्या तुषार कामठे यांनी चिंचवडच्या जागेवर दावा केला आहे. पिंपरी, चिंचवड विधानसभा ही तुतारी चिन्हावरच लढवली जाणार आहे. तुषार कामठे यांनी जगताप कुटुंबाबाबत बोलताना ‘अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांसाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली असतील’, असे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

-उद्धवसेनेने ठोकला आमदार धंगेकरांच्या मतदारसंघावर दावा! महाविकास आघाडीत पुण्यातील जागांवरून जोरदार खडाखडी; नेमकं काय घडलं?

-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला

-महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती

Tags: Ashwini JagtapncpShankar Jagtapsharad pawar
Previous Post

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

Next Post

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी पुण्यात येताच अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या बैठका; घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी पुण्यात येताच अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या बैठका; घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी पुण्यात येताच अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या बैठका; घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

Recommended

पठारे परिवाराची डबल ढोलकी, लेकाला भाजपमध्ये पाठवलं अन् आमदारांनी मतदारसंघाला ‘तुतारीमुक्त’ केलं

December 30, 2025
Yogesh Tilekar and Satish Wagh

भाजप आमदार टिळेकरांच्या मामाचे सकाळी अपहरण, संध्याकाळी सापडला मृतदेह; हत्येचं नेमकं कारण काय?

December 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved