Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक

by News Desk
April 4, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या पैशाच्या हव्यासापायी एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागाला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला आधी २० लाख रुपये भरा मग उपचार करु, असे सांगत रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केली. परिणामी या महिलेला आपला जीव गमावावा लागला. तिने मरण्यापूर्वी २ जुळ्या आपत्यांना जन्म दिला आहे. त्या गर्भधारणेचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्यामुळे दोन्ही बाळांवर व्हेंटिलेटवर उपचार सुरु आहेत. सध्या या दोन्हीही बाळांची प्रकृती ठीक आहे. मात्र जन्माला येताच आईचं छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्नानंतर तब्बल ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच ही तनिषा सुशांत भिसे ही आई होणार होती. मात्र, रुग्णालयाच्या या कारनाम्याने तिच्या आनंदावर विरजण घातल्याचं पहायला मिळत आहे. अशातच रुग्णालयाच्या या वागणूकीमुळे पुणे शहरातील प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले आहे. तसेच काँग्रेसने देखील रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक केली आहे. तसेच रुग्णालयाच्या ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

आज दिवसभर रुग्णालयाबाहेर विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचे तसेच सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून देखील देखील रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेना आणि शिंदे यांचे शिवसेना देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. रुग्णलयातील अधिकारी माध्यमांशी तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला आले त्यावेळी या अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी चिल्लर फेकली. रुग्णालयाच्या बेफिकीरीवर मंगेशकर कुटुंबांने उत्तर देण्याची मागणी करण्यात येते आहे. त्यानंतर काही वेळाने आंदोलकांनी इथला अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पतीत पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या बोर्डाला काळ फासण्यात आलं.

रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आता आंदोलकांनी केली आहे. रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पैशांचा बाजार झाल्या इथे पैशांचा बाजार झाल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दीनानाथ रुग्णालयातील घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चुकी असल्यास राज्य सरकार कठोर कारवाई करेल’

-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”

-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण

-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार

-शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

Tags: CityDinanath Mangeshkar Hospitalpune
Previous Post

दीनानाथ रुग्णालयातील घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चुकी असल्यास राज्य सरकार कठोर कारवाई करेल’

Next Post

‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Hospital

'मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही'; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया

Recommended

Pune

बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग, घरापर्यंत जायचे अन् उकळायचे पैसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

July 16, 2025
Ramesh Konde And Bhimrao Tapkir

खडकवासल्यात राजकीय राडा; महायुतीच्या सेना-भाजपचे इच्छुक आमने-सामने, अन् पुढे काय घडलं?

October 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved