Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरनंं रिक्षाचालकाला उडवलं; रिक्षाचालकासह ३ जण जखमी

by News Desk
October 1, 2025
in Pune, पुणे शहर
पुण्यात गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरनंं रिक्षाचालकाला उडवलं; रिक्षाचालकासह ३ जण जखमी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी, गेल्या काही वर्षांपासून चांगलीच चर्चेत असणारी नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. नवरात्रोत्सवानिमित्त तिचं नुकतंच एक गाणं प्रसिद्ध झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली. त्यातच आता गौतमी पाटील वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. पुणे-मुंबई-बंगळुरू हायवेवर गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने एका रिक्षावाल्याला जोरदार धडक दिली आहे.

गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने दिलेल्या धडकेमध्ये रिक्षा चालकासह २ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु असून सिंहगड रोड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पुण्यातील मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर उभा असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून रिक्षाचालक आणि २ प्रवासी जखमी झाले आहेत.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कार आणि ड्रायव्हर तिथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून आता चौकशी सुरु आहे. त्यावेळी त्याने आपण प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

-स्पा सेंटरच्या नावाखाली ‘सनशाईन’मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

-वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची माहिती; न्यायलायने ‘त्या’ तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

-स्थानिक स्वराज्य संस्था: निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; पालिका निवडणूक कधी?

-४५ दिवसांचा संसार अन् ४५ लाखांची पोटगी, पुण्यात असाही घटस्फोट, नेमकं काय झालं?

Tags: AccidentAuto AccidentGautami Patilpuneअपघातगौतमी पाटीलपुणेरिक्षा
Previous Post

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट

Recommended

Pimpri GBS

पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच

January 25, 2025
ड्रग्ज प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा हात??? चौकशी सुरु

March 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved