Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची माहिती; न्यायलायने ‘त्या’ तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

by News Desk
September 29, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
Vaishanvi Hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणी आता पुणे न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवलेल्या वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. ‘अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही’, असं म्हणत न्यायालयाने सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण या आरोपींचे  जामीन अर्ज फेटाळले आहेत.

या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही आरोपींना तुरुंगातच राहावं लागणार आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक आहे. आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त करणे, कट कारस्थान रचणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपवण्याचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामीनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता आहे. पीडितेच्या हक्कासोबत समाजहितही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

नेमकं काय प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात पदाधिकारी असणाऱ्या राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या सुनेने (वैष्णवी हगवणे) सासरच्या जाचाला कंटाळून १६ मे रोजी आपले जीवन संपवले. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं. मात्र वैष्णवी हगवणेने जीवन संपवले नसून यामागे खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबाकडून करण्यात आला. याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले.

यानंतर हगवणे कुटुंबातील मृत वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे तसेच करिश्माचा मित्र निलेश चव्हाण यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-स्थानिक स्वराज्य संस्था: निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; पालिका निवडणूक कधी?

-४५ दिवसांचा संसार अन् ४५ लाखांची पोटगी, पुण्यात असाही घटस्फोट, नेमकं काय झालं?

-सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दातृत्व! रस्त्यावर भाजी विकणाऱ्याने पूरग्रस्तांना लाख मोलाची मदत

-पोलिसांनी मोक्का लावला पण निल्या घायवळ आधीच पळाला, लंडनमध्ये अलिशान घर

-अजित पवारांच्या लाडक्या आमदाराच्या हत्येचा कट, तपासासाठी ATSची स्थापना

Tags: Nilesh ChavanpuneShashank HagawaneVaishnavi Hagavneनिलेश चव्हाणपुणेवैष्णवी हगवणेशशांक हगवणे
Previous Post

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात भव्य कन्यापूजन सोहळा, ललिता पंचमीनिमित्त १००० कन्यांचे पूजन

Next Post

स्पा सेंटरच्या नावाखाली ‘सनशाईन’मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
पुण्यात ‘त्या’ प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी धाड टाकत १८ मुलींची केली सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली 'सनशाईन'मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्...

Recommended

डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय

October 11, 2024
गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण

February 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved