Sunday, August 24, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

by News Desk
June 27, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हे दोघे नेते येत्या ५ जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चामध्ये एकत्रित सहभागी होणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानंतर आज सकाळी ठाकरे बंधूंचे फोटो पोस्ट करत संजय राऊतांनी भाजपला डिवचल्याचे पहायला मिळाले आहे.

‘महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’, असं ट्वीट संजय राऊतांनी सकाळी केलं. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो ट्वीट केला आहे. या ट्वीटनंतर संजय राऊतांनी आणखी एक ट्वीट केलं. ज्यामध्ये ठाकरे बंधूंचा फोटो तसेच ‘ठाकरे इज द ब्रँड’ असं म्हटलंय. हे ट्वीट राऊतांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

You might also like

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

जय महाराष्ट्र!

“There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!”
⁦@Dev_Fadnavis⁩
⁦@AmitShah⁩ pic.twitter.com/tPv6q15Hwv

— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025

दरम्यान, हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरेसेना आणि मनसेसेना एकत्र येत आंदोलन काढणार आहेत. हिंदी भाषा सक्ती विरोधात राजकारणासह सर्व स्तरातून विरोध दर्शवण्यात येत आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपला डिवचल्यानंतर भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यास सुरवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३.६० कोटींची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक

-मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?

-तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

-मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

Tags: Amit ShahDevendra FadanvisDevendra FadnavisHindiSanjay Raut
Previous Post

अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’

Next Post

स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती

News Desk

Related Posts

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध
Pune

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

by News Desk
August 23, 2025
PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?
Pune

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

by News Desk
August 23, 2025
‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
Pune

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

by News Desk
August 18, 2025
कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट

August 14, 2025
Next Post
Datta Gade

स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती

Recommended

Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली

April 18, 2024
Kaspate

अज्ञात व्यक्तीने हायवेवर बोलावलं अन्… वैष्णवीचं बाळ अखेर कस्पटे कुटुंबाच्या ताब्यात, ३ दिवस नेमकं कुठे होतं?

May 22, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध
Pune

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

August 23, 2025
PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?
Pune

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

August 23, 2025
Pune Corporation
Uncategorized

PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story

August 22, 2025
‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
Pune

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

August 18, 2025
कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण
Pune

कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

August 18, 2025
भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट
Pune

भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट

August 14, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved