Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

by News Desk
November 17, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर टोकाला पोहोचले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गट एकत्र येतील येणे कठीण होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषद निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आल्याने राजकारणात कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे सिद्ध झाले आहे.

चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाची उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती पहायला मिळाली आहे. खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्ही नेते सोबत होते. ही घटना राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण करणारी ठरली असून, येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले की, खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे यांना आदरांजली म्हणून राजकारण बाजूला ठेवून पाठिंबा दिला. ही युती नसून फक्त या पदापुरती मर्यादित आहे. उद्धव ठाकरे आणि सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे काळे यांनी सांगितले. चाकणमधील ही युती सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या असून, भविष्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची झुंबड; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज संपले

-मावळमधील कट्टर विरोधकांचं लोणावळ्यात जमलं; वडगावमध्ये फिस्कटलं, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

-मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न, एकात्मिक पुनर्विकासासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा

-पुण्यात ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे पुण्यात दर्शन

Tags: ChakanpuneShindeshivsenaThackeray Group
Previous Post

नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित

Next Post

प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

Recommended

Madhuri Misal

‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ

October 14, 2024
RTE

‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अ‌ॅडमिशन फिक्स करा

April 21, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved