Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित

by News Desk
November 15, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांना वेळ लागत असल्याने तात्काळ उपाययोजना अमलात आणण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. शनिवारी घेतलेल्या बैठकीत विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनांनुसार जांभूळवाडी ते वडगाव पर्यंत उपाययोजना केल्या जाणार आहेत. डिसेंबरमध्ये या कामांचा आढावा घेतला जाईल.

बैठकीला आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या रस्ता सुरक्षा समितीची नियमित बैठक घेणे, सेवा रस्त्यांचे रखडलेले काम पूर्ण करणे आणि वडगाव पुलाचे रुंदीकरण तात्काळ सुरू करणे, असे निर्देश मोहोळ यांनी दिले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

कायमस्वरूपी उपाय म्हणून जांभूळवाडी ते वारजे रिंग रोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. पीएमआरडीएने रिंग रोडचा डीपीआर तयार करत असून, त्याला गती देण्याचे सांगितले. उन्नत कॉरिडॉरचा डीपीआर पूर्ण झाला असून, तो लवकरच मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे मोहोळ म्हणाले.

तात्काळ उपाययोजनांत स्पीड गन्सची संख्या तीनवरून सहा करणे, वेगमर्यादा ६० ऐवजी ३० किमी करणे, रिफ्लेक्टर्स वाढवणे, पीएमपीला अधिकृत बसथांबे उभारणे आणि सर्व यंत्रणांना सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कामांचा पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

या उपाययोजना होणार

स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहापर्यंत वाढवावी.
– वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० ऐवजी ३० किमी करावी.
– रस्त्यावरील रिफ्लेक्टर्सची संख्या वाढवावी.
– पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.
– सर्व यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची झुंबड; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज संपले

-मावळमधील कट्टर विरोधकांचं लोणावळ्यात जमलं; वडगावमध्ये फिस्कटलं, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

-मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न, एकात्मिक पुनर्विकासासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा

-पुण्यात ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे पुण्यात दर्शन

-एक फोन अन् फडणवीस मदतीला धावले! जगदीश मुळीकांची ‘देवाभाऊं’बद्दल भावनिक पोस्ट

Tags: AccidentMuralidhar MoholNew bridgeअपघातनवले पूलमुरलीधर मोहोळ
Previous Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची झुंबड; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज संपले

Next Post

राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

Recommended

Bullet

Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…

February 21, 2025
Eknath Shinde

पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?

February 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved