Saturday, July 25, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य

जागतिक दर्जाचे वसतिगृह बांधणार; चकोर गांधींची ग्वाही

by News Desk
September 25, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या मॉडल कॉलनी येथील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टचे वसतिगृह खासगी विकासकाला देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. याबद्दल आता ट्रस्टकडून खुलासा करण्यात आला असून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहे. ट्रस्टने अशा व्हायरल बातम्या किंवा पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. दिगंबर जैन समाजासाठी दीर्घकाळ करण्यात आलेल्या या वसतीगृह भविष्यात कसं असणार, हे देखील चकोर गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले चकोर गांधी?

पुण्यामध्ये राहण्यास येणाऱ्या जैन समाजातील मुलांसाठी 1962- 63 च्या सुमारास हे वसतिगृह बांधण्यात आले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत एकाच कुटुंबाचे सदस्य या ट्रस्टचे अध्यक्ष होते. आमच्या तीन पिढ्यांनी या ट्रस्टमध्ये योगदान दिले आहे, आणि मी स्वतः गेल्या 45 वर्षांपासून येथे कार्यरत आहे. या वसतिगृहात राहून अनेक विद्यार्थी आज त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहेत. हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असून, यात कोणत्याही व्यक्तीच्या देणग्या नाहीत. तरीही, ही जागा समाजाची मालमत्ता नाही, परंतु समाजाला याचा लाभ झाला आहे. हे कार्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं आहे, असं चकोर गांधी म्हणाले आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

वसतिगृहाची इमारत 62-65 वर्षे जुनी असून ती सध्या जीर्ण झाली आहे. त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासाची योजना आखली जात आहे. चकोर गांधी यांनी सांगितले की, मंदिर जसेच्या तसे ठेवून वसतिगृहाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल. पुणे आणि उपनगरांच्या वाढत्या विकासामुळे आणखी दोन-तीन वसतिगृहांची गरज आहे. ट्रस्टकडे येणाऱ्या निधीचा उपयोग यासाठी केला जाईल, असे आश्वासन देखील गांधी यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तिथं आयुर्वेदिक मसाज सेंटर नाही तर सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

-फडणवीसांचे पुणे दौरे वाढले, शरद पवारांना देणार मोठा धक्का; बड्या नेत्याचा मुलगा लागला गळाला?

-बावनकुळेंनी मोडला 35 वर्षांचा नियम, नागपुरातून थेट पुणे गाठलं अन् आबा बागुलांनी लक्ष्य साधलं!

-पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरण उघड; विमानतळावरुन कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी; महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश

Tags: Chakor GandhiSeth Hirachand Nemchandचकोर गांधीसेठ हिराचंद नेमचंद
Previous Post

तिथं आयुर्वेदिक मसाज सेंटर नाही तर सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Next Post

भाजपसाठी अटीतटीचा सामना, मोहोळांवर दिल्लीचा विश्वास; सोपवली मोठी जबाबदारी

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
भाजपसाठी अटीतटीचा सामना, मोहोळांवर दिल्लीचा विश्वास; सोपवली मोठी जबाबदारी

भाजपसाठी अटीतटीचा सामना, मोहोळांवर दिल्लीचा विश्वास; सोपवली मोठी जबाबदारी

Recommended

‘कोणीतरी पुण्याचा रंग बदलू पाहतंय, पण परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू…’; मित्रासाठी प्रवीण तरडेंनी गाजवली सभा

May 11, 2024
Narendra Modi

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी; मोदींच्या विशेष पथकाकडून सभास्थळाची पाहणी

April 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved