Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

तिथं आयुर्वेदिक मसाज सेंटर नाही तर सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

by News Desk
September 25, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
तिथं आयुर्वेदिक मसाज सेंटर नाही तर सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात कित्येक स्पा सेंटरमध्ये मसाज, स्पा सोडून भलतेच धंदे सुरु असल्याचं समोर आलं. अशातच आता पुन्हा एकदा शहरातील स्वारगेट परिसरातील २ आयुर्वेदिक मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असता तिथे मसाज सेंटर नाही तर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. या कारवाईमध्ये एकूण ५ महिलांची सुटका करण्यात आली असून २ महिलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मार्केट यार्ड परिसरातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्री चालू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी लगेच छापा टाकला आणि तेथे चार महिलांना काम करताना आढळले. सर्व महिलांची सुटका करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक करण्यात आली.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

दुसरीकडे, मुकुंदनगरातील ‘दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर’मध्येही वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली. एक तोतया ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. पोलिसांनी छापा टाकून एका महिलेची सुटका केली. या प्रकरणात ३८ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमधून स्पष्ट झाले की, पैशाचे अमिश किंवा महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात होती. आता पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसांचे पुणे दौरे वाढले, शरद पवारांना देणार मोठा धक्का; बड्या नेत्याचा मुलगा लागला गळाला?

-बावनकुळेंनी मोडला 35 वर्षांचा नियम, नागपुरातून थेट पुणे गाठलं अन् आबा बागुलांनी लक्ष्य साधलं!

-पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरण उघड; विमानतळावरुन कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी; महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश

-पुण्यात गुंडाराज! किरकोळ कारणावरून गोळीबार, घायवळ टोळीचा हैदोस

Tags: Market YardMassage CenterMukundnagarpuneSwargateपुणेमसाज सेंटरमार्केट यार्डमुकुंदनगरस्वारगेट
Previous Post

फडणवीसांचे पुणे दौरे वाढले, शरद पवारांना देणार मोठा धक्का; बड्या नेत्याचा मुलगा लागला गळाला?

Next Post

शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य

शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य

Recommended

प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

November 17, 2025
‘असा विजय काय कामाचा जो…?.’; सुषमा अंधारेंचा रवींद्र वायकरांना सवाल

June 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved