Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार- राघवेंद्र बाप्पु मानकर

by News Desk
January 3, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार- राघवेंद्र बाप्पु मानकर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : नागरिकांच्या सेवेचा ध्यास घेऊन माझे सहकारी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेत अहौरात्र कार्यरत आहोत. आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे हा बाप्पु तुमच्या कुटुंबातील सदस्य; तुमचा मित्र या नात्याने स्वतः २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन,’ असा विश्वास भाजपाचे प्रभाग २५-ब मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून, शिस्तबद्ध संघटनात्मक बांधणीच्या जोरावर या प्रभाग २५ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा संकल्प करा,’ असे आवाहन आमदार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना केले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभाग २५ च्या उमेदवार स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, भाजयुमो शहर सरचिटणीस प्रणव गंजीवाले, महिला आघाडी मंडल अध्यक्ष मोहना गद्रे, प्रभाग महिला अध्यक्षा रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष श्रेयस लेले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले; तसेच केंद्र व राज्य सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ही निवडणूक जिंकून शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई मतदारसंघासह शहराला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा, भाजपची तडीपारीची मागणी; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा

-‘चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत, सेटिंग करू नका’; रविंद्र चव्हाणांची शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंना तंबी

-विद्यार्थ्यांसाठी कटिबद्ध आबा बागुल: प्रभाग ३६ मध्ये ई-लर्निंग स्कूलची ग्वाही

-प्रभाग क्रमांक २४ च्या निवडणुकीची धुरा युवा चेहऱ्याच्या खांद्यावर, योगेश जगताप भाजपाचे निवडणूक प्रमुख

-नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?

Tags: bjppuneRaghvendra Mankarपालिका निवडणूकपुणेभाजपराघवेंद्र मानकर
Previous Post

राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा, भाजपची तडीपारीची मागणी; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Next Post

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजप मध्ये प्रवेश, प्रभाग ८ मध्ये भाजपला बळकटी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
BJP

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजप मध्ये प्रवेश, प्रभाग ८ मध्ये भाजपला बळकटी

Recommended

Swagate

स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात

February 26, 2025
Raosaheb Danve

‘कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणाला जेलमध्ये टाकायचं हे…’; रावसाहेब दानवेंचा रोख नेमका कोणाकडे?

December 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved