Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

by News Desk
May 29, 2024
in Entertainment
मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर तसेच मराठा आरक्षणासाठी दिलेल्या लढ्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. येत्या २१ जून २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिनेमाचे सर्व कलाकर जालना जिल्ह्यात पोहचले असून ठिकठिकाणी याचे प्रमोशन सुरु आहे.

जालना जिल्ह्यात मंठा या तालुक्यात चित्रपटाच्या टीमचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचा यश नव्हे, तर संघर्ष सर्वांसमोर आणायचा आहे. मनोज जरांगे पाटील फक्त लाठीचार्जमुळे मोठे झाले नाहीत, तर त्याआधी ही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते. हेच राज्याच्या जनतेसमोर आणायचे या उद्देशाने हा चित्रपट करण्यात आला आहे.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

View this post on Instagram

A post shared by Rohan Patil (@actor_rohan_patil_1112)

येत्या २१ जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये सर्व समाजाने पहावा असे आवाहन या चित्रपटातील कलाकारांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनात्मक भूमिकेतून सरकारसोबत संघर्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष योद्धा’ चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

-‘पोर्शे कार प्रकरण अन् आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ’; ४ जूननंतर सुषमा अंधारे करणार धक्कादायक खुलासे

-हिट अँड रन प्रकरणी केलेल्या ‘त्या’ कृत्यावरुन अजितदादांनी आपल्या आमदाराला सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘आमदारकी…’

-धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?

-कल्याणीनगर अपघातावरुन मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश; म्हणाले, ‘बिल्डर, मंत्री, आमदार कोणीही असो…’

Tags: 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'Manoj JarangeSangharsh Yoddha Manoj Jarange Patilमनोज जरांगे पाटील
Previous Post

काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Next Post

नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
Sajana
Entertainment

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

by News Desk
April 3, 2025
Navjyot Bandewadkar
Entertainment

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

by News Desk
March 18, 2025
Jaya Kishori
Entertainment

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

by News Desk
March 7, 2025
Chaava
Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
Next Post
नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’

नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, 'अनेक महिन्यांपासू दोघेही...'

Recommended

२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार- राघवेंद्र बाप्पु मानकर

२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार- राघवेंद्र बाप्पु मानकर

January 3, 2026
Narendra Modi

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी; मोदींच्या विशेष पथकाकडून सभास्थळाची पाहणी

April 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved