‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी
पुणे : पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांच्या वाटपावरून सर्वच पक्षांत चढाओढ सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाहीविरोधात खळबळ उडाली आहे. हडपसर ...

















