‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...