ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!
पुणे : शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी पुणेकरांची पावले महापालिकेच्या जलतरण तलावांकडे वळत आहेत. खासगी तलावांवरील ...








