Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात विधानसभेचे मतदारसंघ ८ अन् महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५; कसं असणार जागावाटप?

by News Desk
September 14, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Nana Patole And Uddhav Thackeray And Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अवध्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्व पक्षांकडून जोरदार पक्षांसह इच्छुकांची रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता पुणे शहरात असलेल्या ८ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या तब्बल ८५ वर गेली आहे.

पुण्यात एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ४१ जण इच्छुक आहेत. सर्वांधिक इच्छुकांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्याने ही इच्छुकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील ८ मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये असणाऱ्या इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. काँग्रेसकडून थोडे ना थिडके तब्बल २४ जणांनी निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये देखील ८ विधानसभा मतदारसंघात तब्बल २० जण इच्छुक आहेत. त्यामुळे आता इच्छुकांची संख्या आणि राजकीय परिस्थिती यावरुन महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकींमधून कोणाकोणाला उमेदवारीचा प्रसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात विधानसभेच्या ८ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५

-पुणेकरांनो सावधान! झिकाचा प्रादुर्भाव वाढतोय; आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर रग्णसंख्या किती?

-पर्वतीमध्ये आबा बागुलांना वाढता पाठिंबा; गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण

-Ganesh Festival: काश्मीरमधील बाप्पाला भव्य विसर्जन मिरवणुकीने भावपूर्ण निरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला पुणे दौऱ्यावर; ‘या’ मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन

Tags: Assembly ElectionCongressMahavikas Aghadincppuneshivsenaकाँग्रेसपुणेमहाविकास आघाडीराष्ट्रवादीविधानसभा निवडणूकशिवसेना
Previous Post

चाकणकरांविषयी इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट पडल्या महागात; पुणे पोलिसांनी दोघांना केली अटक

Next Post

‘राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर…’; पुण्यात शिवसेना आक्रमक, नेमका काय प्रकार?

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Nana Bhangire

'राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर...'; पुण्यात शिवसेना आक्रमक, नेमका काय प्रकार?

Recommended

धक्कादायक! डोळ्यात ड्रप्स सोडायला सांगितलं म्हणून मुलानं पित्याचा संपवलं

October 3, 2025
‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

July 9, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved