Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; मानकरांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट, केली ‘ही’ मागणी

by News Desk
April 1, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Corporation
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात सर्वच क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे २६९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संवेदनशील खात्यात हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. कंत्राटी पद्धतीने काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगरपालिकेकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोंद नसल्याने त्यांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत त्वरित कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले आहे.

‘ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या या सेवकांना तुटपुंजे वेतन असून, आहे त्या वेतनामध्ये ते विनातक्रार काम करतात. तसेच कोरोना काळामध्येही या सेवकांनी कोणतीही तक्रार न करता अतिशय प्रामाणिकपणे काम केले. आता या सेवकांची बदली ही राहत्या घरापासून सुमारे २० ते २५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर करण्यात आलेली आहे. त्यांना मिळणारे वेतन, त्यामध्ये प्रवासखर्च तसेच घराची जबाबदारी यामुळे या सेवकांवर मोठा आर्थिक ताण येत असून याचा परिणाम हा अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर पडत आहे, असल्याचे दीपक मानकरांनी निवदेनामध्ये म्हटले आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

‘बदली केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी किंवा त्यांच्या राहत्या घरापासून जवळच्या अंतरावर असलेल्या क्षेत्रीय कार्यालयामध्येच बदली करण्यात यावी. जेणेकरून त्यांना पडणारा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच या सर्व कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण पुणे महानगरपालिकेत रोजंदारी सेवेत सामावून घेण्यात यावे. यासंदर्भात आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी असे निवेदन मानकर यांनी दिले आहे. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्…

-कोल्हापूरचा पैलवान काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार, पक्षाने सोपवली खास जबाबदारी

-भोंंदूबाबाचा महिलेवर लिंबू डाव अन् घातला लाखोंचा गंडा, नेमका काय प्रकार?

-पुणेकरांनो सावधान! शहरात ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Tags: deepak mankarpunePune Municipal CorporationRajendra Bhosaleदीपक मानकरपुणेपुणे महानगरपालिकाराजेंद्र भोसले
Previous Post

पिंपरीत ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बडा नेत्याची अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभाला हजेरी

Next Post

पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
pune-swimming-pool-international-swimmer-training new

पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण

Recommended

War

इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्राला, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद

March 6, 2026
Dinanath Hospital

आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक

April 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved