Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्राला, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद

by News Desk
March 6, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
War
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले सुरू असून पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. या युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून आतापर्यंत १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्ध अधिक भडकल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होतो आणि त्याचा फटका भारतासह महाराष्ट्रालाही बसू लागला आहे.

इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक असल्याने युद्धामुळे तेल पुरवठ्यात अडथळे येण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता ही भीती प्रत्यक्षात उतरली असून, युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या आहेत. कमर्शियल गॅस पुरवठ्यावर याचा थेट परिणाम दिसू लागला आहे. अनेक गॅस डिलर्सनी ग्राहकांना सूचना दिल्या आहेत की, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

डिलर्सनी ग्राहकांना स्पष्ट केले आहे की, “प्रिय डिलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल.” ही सूचना अनेक व्यावसायिकांना आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅटर्सना देण्यात आली आहे. परिणामी, व्यावसायिक क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक असल्याने याचा फटका इंधन दर, वाहतूक खर्च आणि एकूणच महागाईवर पडणार आहे. महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना आता युद्धाच्या अप्रत्यक्ष परिणामांचा सामना करावा लागत आहे. गॅस पुरवठा थांबल्याने छोटे-मोठे व्यवसाय प्रभावित होत आहेत.

राज्यातील गॅस डिलर्स आणि व्यावसायिक संघटनांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत असतानाच, पुढील काही दिवसांत किंमती आणि पुरवठ्यातील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. युद्धाच्या झळा आता थेट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्या असून, सामान्य नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

-‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

-स्वीकृतसाठी जोरदार फील्डिंग! गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू, कुणाला लागणार लॉटरी?

-भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

-रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

Tags: gasIran-iran-America-warpuneइराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धगॅसपुणे
Previous Post

आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

Next Post

आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune metro

आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय

Recommended

Water Pune City

पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू

May 3, 2025
Sharad Pawar Ajit Pawar And Sunanda Pawar

काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य

December 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved