Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणार? सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला कडक इशारा

by News Desk
November 17, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणार? सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला कडक इशारा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या प्रकरणात ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या पालनाची मागणी करण्यात आली आहे. “तुम्ही घटनापीठाच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊ नका, सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका,” असा कडक इशारा न्यायालयाने दिला.

‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही’, असं न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. या सुनावणीमुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातील आरक्षणाची टक्केवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

न्यायालयाने म्हटले की, जर सरकार आणि निवडणूक आयोग ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतील तर न्यायालय थेट निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करेल. त्यामुळे आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने आपली भूमिका ठरवून येत्या १९ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणीत मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितले की, ‘न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही’. तर वकील अमोल करांडे यांनी नमूद केले की, “निवडणुका घ्या, पण मर्यादा ओलांडू नका. प्रक्रियेत अडथळा आणू नका,  असे न्यायालयाने बजावले. घटनापीठाच्या निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही, हे पुन्हा एकदा ठसवण्यात आले आहे.”

सध्या राज्यातील ३० ते ४० नगरपालिका-नगरपरिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, तर महानगरपालिकांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. १९ नोव्हेंबरची सुनावणी आणि त्यानंतरचा न्यायालयीन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य ठरवणारा ठरेल.

महत्वाच्या बातम्या-

-प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

-राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

-नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची झुंबड; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज संपले

-मावळमधील कट्टर विरोधकांचं लोणावळ्यात जमलं; वडगावमध्ये फिस्कटलं, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

Tags: Local body ElectionState Election CommissionState GovernmentSuprime Courtनिवडणूकराज्य निवडणूक आयोगराज्य सरकारस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

Next Post

जिल्हा परिषदेची निवडणुक कधी? इच्छुकांनो तयारीला लागा, समोर आली मोठी अपडेट

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
जिल्हा परिषदेची निवडणुक कधी? इच्छुकांनो तयारीला लागा, समोर आली मोठी अपडेट

जिल्हा परिषदेची निवडणुक कधी? इच्छुकांनो तयारीला लागा, समोर आली मोठी अपडेट

Recommended

Swami Samrth

श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश

July 13, 2024
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved