Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण – मुंडे

by Team Local Pune
December 12, 2023
in Uncategorized
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे.

24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते. ते फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते.

यादरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले.
काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे, असेही कृषी मंत्री मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

You might also like

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

Tags: agriculturedhananjay mundemaharashtravidhansabha
Previous Post

नाशिक व पुणे विमानतळांसह 58 विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट

Next Post

भिमाकोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी स्मारक करण्यासाठी शासन कटिबद्ध : अजित पवार

Team Local Pune

Related Posts

BJP Pune Corporation
Uncategorized

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

by News Desk
May 6, 2026
विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?
Uncategorized

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

by Team Local Pune
April 27, 2026
IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
Uncategorized

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

by News Desk
March 28, 2026
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र
Uncategorized

आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

by Team Local Pune
March 9, 2026
Next Post

भिमाकोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी स्मारक करण्यासाठी शासन कटिबद्ध : अजित पवार

Recommended

‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस

‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस

May 6, 2024
मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज

मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज

April 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved