Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार पुढे का येत नाहीत? अजित पवार म्हणाले, ‘त्याच्या बापाने…’

by News Desk
November 9, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
Ajit Pawar And Parth Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणातील वादळ आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून, तिला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना पुन्हा एकदा मुलाची बाजू घेतली.

विरोधकांनी केलेल्या आरोपानुसार, कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी झाली. एका वृत्तवाहिनीने ही बातमी उघड केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. सुरुवातीला अजित पवार यांनी हा व्यवहार झाल्याची माहिती नव्हती, तसेच दोन-चार महिन्यांपूर्वी चुकीचे करू नका असे सांगितल्याचे म्हटले होते. आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“२००९ मध्येही ७० हजार कोटींचा आरोप झाला. १५ वर्ष उलटली तरी पुरावे कुणी दिले नाहीत. यातून आमची बदनामी होते. माध्यमांमध्ये प्रवक्ते आरोप करतात. चुकीचे झाले तर समजू शकतो, पण पुरावे नसताना सकाळपासून रात्रीपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे,” असे अजित पवार म्हणाले. पार्थ पवार कुठे आहेत, ते का बोलत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार म्हणाले, “त्याच्या बापाने भूमिका मांडली ना…”

‘एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन कसा कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो, हे आजपर्यंत मला कळले नाही. नोंदणी कार्यालयातील व्यक्तीने अशी नोंदणी का केली? चुकीचे काम का केले? हे चौकशीअंती आपल्याला कळेल? निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप सुरू होतात’, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात ‘दृश्यम’ सिनेमाची नक्कल; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, शिक्षकेला संपवलं अन्…

-‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं

-कथित जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपटेड: पार्थ पवारांना जमीन विकणारी ‘ती’ महिला नेमकी कोण?

-पार्थ पवार जमिन घोटाळा प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन; तहसीलदार काय म्हणाले?

-“इकडे कशाला टाईमपास करतोस?” राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, नेमकं काय झालं?

Tags: ajit pawarBaramtiKoregaonparth pawarpune
Previous Post

पुण्यात ‘दृश्यम’ सिनेमाची नक्कल; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, शिक्षकेला संपवलं अन्…

Next Post

चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Rupali Patil And Rupali Chakankar

चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या...

Recommended

“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे

April 15, 2024
‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती

March 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved