Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या…

by News Desk
November 10, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
Rupali Patil And Rupali Chakankar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवक्त्यांच्या नव्या यादीत मोठा बदल केला आहे. रूपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. वारंवार पक्षविरोधी विधाने केल्यामुळे ठोंबरेंना डच्चू देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर भाजपवर सातत्याने आगपाखड करणाऱ्या मिटकरींनाही अजित पवारांनी पदमुक्त केल्याची चर्चा आहे. याउलट, मारहाण प्रकरणात वादात सापडलेल्या सूरज चव्हाण यांना पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी रूपाली ठोंबरे यांनी पक्षातीलच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यामुळे ठोंबरेंना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. शनिवारी त्यांनी अजित पवारांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले होते. मात्र, भेटीनंतर काही तासांतच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाली. वैशाली नागवडे यांचेही नाव नव्या यादीत नाही.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

रूपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे.त्यात माझ्यासह आमदार श्री.अमोल भाऊ मिटकरी,सौ.वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल मा.अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल.”

महत्वाच्या बातम्या-

-जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार पुढे का येत नाहीत? अजित पवार म्हणाले, ‘त्याच्या बापाने…’

-पुण्यात ‘दृश्यम’ सिनेमाची नक्कल; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, शिक्षकेला संपवलं अन्…

-‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं

-कथित जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपटेड: पार्थ पवारांना जमीन विकणारी ‘ती’ महिला नेमकी कोण?

-पार्थ पवार जमिन घोटाळा प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन; तहसीलदार काय म्हणाले?

Tags: ncppunerupali chakankarRupali Patilshivsena
Previous Post

जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार पुढे का येत नाहीत? अजित पवार म्हणाले, ‘त्याच्या बापाने…’

Next Post

‘पुस्तकांवरील जीएसटी कमी करा’; मंत्री मुरलीधर मोहोळांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदन

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
‘खोटं ‘नॅरेटिव्ह सेट’ करणे हाच विरोधकांचा उद्देश’; केंद्रीय मंत्री मोहोळांचे विरोधकांच्या टिकेला जोरदार प्रत्युतर

'पुस्तकांवरील जीएसटी कमी करा'; मंत्री मुरलीधर मोहोळांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदन

Recommended

‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच

April 20, 2024
Assembly Election: मावळच्या जागेवरुन महायुतीत तिढा; भाजपच्या बाळा भेगडेंनी दंड थोपटले म्हणाले, ‘कमळ चिन्ह हाच..’

मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…

August 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved