Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मोदी सरकारचं पुणेकरांना मोठं गिफ्ट; पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या हजार ई-बस मंजूर

by News Desk
November 11, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र, राजकारण
मोदी सरकारचं पुणेकरांना मोठं गिफ्ट; पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या हजार ई-बस मंजूर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ई-बस खरेदीला मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी याला अंतिम मान्यता दिली. लवकरच या बस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात दाखल होतील. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रणातही मदत होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पीएमपीएमएल सध्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत सेवा देते. त्यांच्याकडे सुमारे दोन हजार बस आहेत, त्यातील सातशे पेक्षा अधिक स्वमालकीच्या आहेत. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता किमान तीन हजार बस आवश्यक आहेत. या बस दाखल करण्यासाठी मोहोळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथही महत्त्वाची ठरली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

निधीसाठी राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवले. त्यानंतर पीएमपीएमएलमार्फत प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे सादर झाला. पंधरा दिवसांपूर्वी मोहोळ यांनी कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. यामुळे एक हजार ई-बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुण्याची सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यावर मोहोळ यांचा भर आहे. मेट्रोचे ३२ किलोमीटर मार्ग कार्यान्वित आहेत, शिवाजीनगर-हिंजवडी मार्ग लवकर सुरू होईल. पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. या बस लवकर ताफ्यात याव्यात यासाठी ते प्रयत्नशील राहतील. पंतप्रधान मोदी, मंत्री कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचेही मोहोळ यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

-PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर

-‘शाहू वसाहती’चा आता स्वयंपुनर्विकास होणार! उपमुख्यमंत्री शिंदेकडून’ एसआरए’ला स्थगिती

-‘पुस्तकांवरील जीएसटी कमी करा’; मंत्री मुरलीधर मोहोळांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदन

-चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या…

-जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार पुढे का येत नाहीत? अजित पवार म्हणाले, ‘त्याच्या बापाने…’

Tags: Murlidhar MoholPMPMLpune
Previous Post

PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर

Next Post

एक फोन अन् फडणवीस मदतीला धावले! जगदीश मुळीकांची ‘देवाभाऊं’बद्दल भावनिक पोस्ट

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
एक फोन अन् फडणवीस मदतीला धावले! जगदीश मुळीकांची ‘देवाभाऊं’बद्दल भावनिक पोस्ट

एक फोन अन् फडणवीस मदतीला धावले! जगदीश मुळीकांची 'देवाभाऊं'बद्दल भावनिक पोस्ट

Recommended

फडणवीसांचा वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांना कर्तव्याचा पोशाख भेट! रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याची रासनेंची ग्वाही

July 22, 2024
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

April 10, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved